हाच का तो महालगाव -मोरगाव रस्ता

धर्मापुरी :- महालगाव रस्ता कर्दनकाळ रस्ता झाला आहे आता हाच का तो मोरगाव – महालगाव रस्ता म्हणायची वेळ आली आहे हा धर्मापुरी महालगाव रस्ता ८किमी च्या असून या रस्त्याचे भूमिपूजन विधानसभा निवडणुक लागन्या अगोदर याभागतील तत्कालीन आमदार व मंत्री यांनी मोठा गाजावाजा करत भूमिपूजन झाले.

मोरगाव तांडा- महालगाव रस्ता मरायला सत्ता या माथ्यळ्या खाली वृत्त प्रकाशित होताच रस्त्याचे मोठा गाजावाजा करत कामठी मौदा विधानसभा सदस्याने गाजावाजा या रस्त्याचे भूमिपूजन केले परंतू अध्यापही मोरगाव -महालगाव रस्त्याचे काम भूमिपूजन केल्या पासून सुरू झाले नाही मागच्या वर्षी पावसाळ्यात भूमिपूजन केल्या आणि पाऊस संपल्यावर रोडच्या कामाला सुरवात होईल असं सांगण्यात आले एक पावसाळा संपून उन्हाळ्यात ही पावसाळा आला परंतु अध्यापही कामाला सुरुवात झाली नाही.

मोरगाव तांडा महालगाव या रस्त्याचे पैसे मंजुरीच्या कांगावा करण्यात आला त्यात भूमिपूजन झाले मध्यनतरी या रोडच्या कामाला अल्पशी सुरवात तही झाली आनि दोनतीन दिवसात हे काम बंद पडले कोण जाणे कुययाठं माशी शिकली आणि काम बंद पडले या रस्त्याची हालत इतकी खसत झाली की या रोडला अगोदर च डांबरीकरण कुठेही दिसून येत नाही डांबरीकरण पूर्णताह उगदला असून ठीक ठिकाणी खोलगड खड्डे तयार झाले त्या खड्याला तलावाचे स्वरूप आले असून संपूर्ण रोड खडीकरण केल्या गत दिसते या रोडला मोठं मोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून सायकल ,दुचाकी चालवणे सोडा अगदी पायदळ चालणे सुद्धा अत्यन्त जिकरीचे झाले आहे रोडच्या दुतर्फा झाडे झुडपे वाढली असून त्या ठिकाणी रानडुक्कर व हिंसक प्राण्यांच्या वावर वाढला असून रानडुक्करान मुळे दोनतीन दुचाकी चालक जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उधारीच्या पैश्याच्या वादातून तरुणाचा खून.

Sat May 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन आरोपीस अटक, तीन आरोपी अजूनही अटकेबाहेर कामठी ता प्र 6:-स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा येथे मो सलमान यांच्या राहत्या घरी उधारीचे असलेले चार हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या मो मुजमिल कुरेशी यांच्याशी झालेला हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी मो सलमान यांनी आरोपितांशी संगनमत करून लोखंडी रॉड वव स्टीलच्या झाराने डोक्यावर वार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com