चोरीच्या प्रयत्नातील आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हरीत, जयहिंद बेकरी, गायत्री अपार्टमेंट, टेम्पल बाजार, नागपुर येथे राहणारे फिर्यादी बिशेश्वर भगोलीराम शाहु, बय ५५ वर्षे हे वेकरीचे बाहेर झोपले असताना त्यांना आवाज आल्याने फिर्यादी है झोपेतुन उठले तेव्हा तेथे पेट्रोलींग करणारे सिताबर्डी पोलीसांचे पथक समोर दिसले. त्यांनी एका ईसमास पकडले होते. नमुद ईसमाने बेकरीचे दरवाज्याला आरीचे सहाव्याने छिद्र केले होते. त्या ईसमाचे हातात आरी होती. त्यास नाव पत्त्ता विचारले असता त्याने आपले नाव मुकेश रामायणप्रसाद पटेल वय २८ वर्ष रा. रिवा, मध्य प्रदेश, ह.मु पंचशील चौक, फुटपाथवर नागपूर असे सांगीतले, आरोपी हा चोरीचा प्रयत्ल करीत असतांना समक्ष मिळुन आला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबडा येथे मसपोनि खामकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७९, ५११ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- दिनांक २४.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. ८,७५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३.९८९ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,७७,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com