संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भूषण नगर येथे उधारीचे पैसे मागण्याच्या वादातून आरोपीने जख्मि तरुणाला अश्लील शिवीगाळ देत पोटावर चाकू मारून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून जख्मि चे नाव तस्लिम खान वय 20 वर्षे रा भूषण नगर कामठी असून...