अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यलयावर गोंदियातील काही शिव सैनिकांनी आज दुपारच्या सुमारास आमदार कार्यलयावर हल्ला चढवीत कार्यलयाची तोड फोड केली. हल्ला करणारे आरोपी हे सीसी टीव्ही कॅमऱ्या मध्ये कैद झाले. असून 6 आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाकी 1 आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. आमदार विनोद...