संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -मुसळधार पावसाने कामठी तालुक्याला झोडपले -भर दिवसा दिले रात्रदर्शन कामठी ता प्र 9:-मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर आज सकाळी 9 वाजता कामठी तालुक्यात अचानक काळे ढग होत भर सकाळी रात्रदर्शन देत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या वादळी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होत झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडले.तर आज मात्र सकाळपासूनच […]

संदीप कांबळे ,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 8:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातील कुर्सी कंपनीच्या मागे असलेल्या वीट भट्टीलगत शेतात एका 18 वर्षीय तरुणीवर बळजबरीने झालेल्या लैंगिक अत्याचारात पीडित तरुणी गर्भवती झाल्याची घटना उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 18 वर्षीय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी निरंजन उर्फ अर्जुन माहूरे वय […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’जन संपर्क कार्यालया जवळ मोलमजुरी करून थकून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना आज सायंकाळी सात दरम्यान घडली असून नुकसान झालेल्या महिलेचे नाव रेखा भारत बोरकर वय 60 वर्षे रा हमालपुरा […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा शुभारंभ कामठी ता प्र 11- दलित, अल्पसंख्याक,मागासवर्गीय, दिवासी, शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार ,भटक्या विमुक्त जाती, महिला आणि सर्व शोषित समूहाला संघटित करून शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व राजकीय न्याय हक्काच्या उद्दिष्टांची लढाई लढण्याकरिता 18 वर्षांपूर्वी ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच ‘ची स्थापना करण्यात आली असून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर परिसर रहिवासी घराचे विद्दूत बिल भरण्यावरून पती पत्नीत झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला जाऊन भांडण मारझोडीत रूपांतर झाले.यामध्ये संतापलेल्या पतीने अश्लील शिवीगाळ देऊन स्वयंपाक खोलीतील गंज पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी रक्तबंबाळ झाली.यासंदर्भात फिर्यादी जख्मि पत्नी दीपमाला कांबळे वय 34 वर्ष रा कामगार नगर कामठी […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 1:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एकाल नऊ वर्षीय शालेय विद्यार्थी त्याच्या राहत्या घर परीसरातील कुंभारे कॉलोनीतून बेपत्ता होण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच आज विकतु बाबा नगर परिसरातील एक 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना आज निदर्शनास आली. यासंदर्भात बेपत्ता 14 वर्षोय मुलीच्या आजीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहीवासी नराधम आरोपी आकाश रमेश गेडाम वय 26 वर्षे ला एका 13 वर्षोय अल्पवयीन मुलावर तसेच फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या 15 वर्षोय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी भादवी कलम 377, 506 भादवी सहकलम 4,6,8,10,12 पोस्को कायद्या अनव्ये नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com