Home » Latest News

Category: Latest News

Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

मुंबई :- राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,...

Post
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी रुजवलेली स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी रुजवलेली स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री...

Post
रिसॉर्ट वाल्यांची मनमानी..

रिसॉर्ट वाल्यांची मनमानी..

नागपूर :- कराडला तिरखुरा रोड मधील भुतारी पुलिया नाल्यामध्ये रिसॉर्टच्या कचरा टाकण्यात आला आहे त्यामुळे पाणी दूषित झाले वेस्टीज कचरा व अन्न टाकल्यामुळे जाणार येणाऱ्या ग्रामस्थांना घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे वास सहन करावे लागत आहे भूतारी पुलिया एफ डी सी एम फॉरेस्ट तसेच ग्रामपंचायत नि वारंवार रिसोड वाल्यांना सांगून सुद्धा त्यांचे मनमानी चालूच आहे त्यामुळे करांडला...

Post
वंचीत बहुजन आघाडी चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ प्रकरणाने कार्यकर्ते संतप्त!

वंचीत बहुजन आघाडी चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ प्रकरणाने कार्यकर्ते संतप्त!

वाडी पोलिसात तक्रार दाखल,कार्यवाहीची मागणी! वाडी :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल अतीशय खालच्या पातळीवर शिवीगाळ करून संपुर्ण महाराष्ट्र व देशात अशांतता निर्माण करणाऱ्या जगदीश गायकवाड नामक व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता १८६० च्या कलम ५००,५०१,५०५-२B, १५३A, ५०४ व ५०६ (भाग २) कलमा...

Post
१९ तारखेला आशावर्कर सोबत, कोवीडयोद्धा होणार मोर्चात सामील – कॉ.राजेंद्र साठे

१९ तारखेला आशावर्कर सोबत, कोवीडयोद्धा होणार मोर्चात सामील – कॉ.राजेंद्र साठे

नागपूर :- नागपूर येथे ए के जी भवन,सीटू कार्यालयात कोव्हिड योध्दा यांचा मेळावा, म्युनिसिपल कामगार एकता युनियन कडून, दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. या मेळाव्याला सिटू युनियनचे नागपूरचे अध्यक्ष काॅ.डाॅ. मोहमद ताजुद्दीन सचिव कॉ. राजेंद्र साठे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच अध्यक्ष काॅ.मनोज यादव, सचिव काॅ.जगनारायन कहार, उपाध्यक्ष काॅ.प्रमोद नवार, नेते काॅ.अशोक पवार,...

Post
आम आदमी पार्टी काटोल द्वारा मुख्यमंत्री को ज्ञापन

आम आदमी पार्टी काटोल द्वारा मुख्यमंत्री को ज्ञापन

काटोल :-इस वर्ष सरकार ने किसानों की फसलों को हुई भारी बारिश के लिए कुछ मदद की घोषणा भी की, लेकिन उन्होंने नुकसान की हद तक किसानों की मदद नहीं की और कुछ किसानों को अभी भी मदद नहीं मिली। वहीं दूसरी ओर बीमा कंपनियों ने किसानों को मुआवजा दिए बिना शुद्ध लूट का काम...

Post
काटोलात माळी समाजाचा उपवर वरवधू परिचय मेळावा संपन्न

काटोलात माळी समाजाचा उपवर वरवधू परिचय मेळावा संपन्न

संत सावता माळी संस्थेचा उपक्रम काटोल :- महात्मा फुले भवन संचेती ले आउट बसस्टँड जवळ काटोल येथे संत सावता माळी संस्था काटोलच्या वतीने सर्वशाखीय माळी समाजाचा उपवर युवकयुवती परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यात विवाहेच्छुक १८७ मुले व १४२ मुलींनी परिचय दिला. ‘रेशीमबंध’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पंजाबराव दंढारे तर प्रमुख अतिथी म्हणून...

Post
सुरेश गायकवाड़ को धम्मदूत और वीणा गायकवाड़ को ग्लोबल बुद्धिस्ट ऍम्बेसिडर अवार्ड

सुरेश गायकवाड़ को धम्मदूत और वीणा गायकवाड़ को ग्लोबल बुद्धिस्ट ऍम्बेसिडर अवार्ड

नागपूर :  त्रिरत्न भूमि फाउंडेशन एवं गगन मलिक फाउंडेशन द्वारा हाल ही में घोषित धम्मदूत अवार्ड 2022 के लिए  सुरेश गायकवाड़ को चुना गया है।  गायकवाड़ को इस पुरस्कार के लिए उनके जीवन में शैक्षणिक और सामाजिक क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य के लिए चुना गया है। वीना गायकवाड़ को ग्लोबल बुद्धिस्ट टुडे सोसाइटी वियतनाम द्वारा...

Post
‘SRA’मध्ये एका महिला अधिकाऱ्यासाठी नियम धाब्यावर

‘SRA’मध्ये एका महिला अधिकाऱ्यासाठी नियम धाब्यावर

मुंबई (Mumbai) :- मुंबई शहर झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणातील (एसआरए) (SRA) सहकार खात्याच्या एका पोस्टिंगवरुन सध्या प्रशासनात जोरदार चर्चा सुरु आहे. एका सहाय्यक निबंधक (एआर) महिला अधिकाऱ्यासाठी नियम, कायदे वाकवून पायघड्या घालण्यात आल्या आहेत. संबंधितांसाठी कार्यालय प्रमुख असलेले सहनिबंधक आणि उपनिबंधक ही दोन्ही वरिष्ठ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. तसेच सहनिबंधकपदाचा कार्यभारही त्यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे....

Post
राज्याच्या विकासासाठी ‘समृद्धी’ गेमचेंजर : मुख्यमंत्री

राज्याच्या विकासासाठी ‘समृद्धी’ गेमचेंजर : मुख्यमंत्री

नागपूर (Nagpur) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या महामार्गावरून जाण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार असून सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस असेल. नागपूर ते शिर्डी...

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com