संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ३ येथील रहिवासी शेखर मस्के यांचे मोठे भाऊ नारायण मस्के याने दारूच्या नशेत शिविगाळ करून लहान भावाच्या डोक्यावर विट मारून डोके फोडले आणि शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करित आहे. शेखर गुलाब मस्के वय ४८ वर्ष रा. वार्ड […]

नागपूर दि. 28 : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. विभागातील पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 54 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध […]

बेला :- येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे प्रणेता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र तिडके होते. निवृत्त ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले, बी.बी .मून, पुष्पा भोयर, आर.बी.महाले, रविदास उरकुडे, रविकर गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी मंचावर उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक येत्या ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी लवकरच प्रशासक नियुक्त होणार आहे तर ओबीसी जनगणना व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणी ला लागलेल्या वेळेनुसार ठराविक वेळेत निवडणूक घेण्यात निवडणूक आयोग असमर्थ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पुढील 3 महिन्यापर्यंत समोर जाऊ शकतात त्या विषयाच्या अनुषंगाने कामठी तालुका […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -कामठी रेल्वे स्टेशनमध्ये ‘एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ कामठी ता प्र 2:- स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘एक स्टेशन एक उत्पादन’ ही योजना एक अभिनव उपक्रमी योजना असून या योजनेतून स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार आहे हे तितकेच खरे असून आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कामठी रेल्वे स्थानकावर शुभारंभ झालेल्या […]

बेला :-  येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची विज्ञान प्रदर्शनी भरण्यात आली होती. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मधुकर पजई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेडेश्वर येथील विद्याधन हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर राऊत, शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम माता सरस्वती व मिसाईल मॅन डॉ.अब्दूल कलाम यांच्या फोटोला पुष्प हार […]

सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

· जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व संस्थांचा सत्कार व गौरव · ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 ज्येष्ठांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना आशिर्वाद… आज आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठांनी त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…. नागपूर :-  ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षाविषयक समस्यांची सोडवणूक […]

आर्थिक लाभ की दृष्टि से चयनात्मक सागौन की खेती पर दिया जाता है जोर पशु प्रेमियों और वन विभाग के अधिकारियों में नाराजगी रामटेक :- जंगल का मतलब यह है कि तृणभक्षी, हिंस्त्र जानवरों और विभिन्न प्रकार के पक्षी जिस एक विशिष्ट परीसर मे रहत है वह। यह भी उतना ही सत्य है कि यदि जंगल में पर्याप्त मात्रा में भोजन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com