पोलीस वसाहतीत हनुमान जन्मोत्सव साजरा

बेला :- पोलीस वसाहत मधील पुरातन हनुमान मंदिरात बेला पोलीस व आसपासच्या नागरिकांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमंताचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणेदार अजित कदम यांच्या हस्ते सकाळी पूजा, अर्चना व अभिषेक पार पडला. दुपारी महाप्रसाद व स्नेहभोजनाने सांगता झाली. जयंती सोहळ्याला ठाणेदार कदम यांचेसह बीट जमादार दारासिंग राठोड,वाहतूक शिपाई अमोल काळे, प्रवीण नयनवार, उत्तम व देवकुमार जेवळे, बाबाराव चहांदे, हर्षल भजभुजे व अनेक स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वराडा येथे अखंड हरिनाम सप्ताह थाटात संपन्न

Thu Apr 25 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – पालखी, किर्तन, हरिपाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने अखंड हरिनाम सप्ताह.  कन्हान :- श्री हनुमान मंदीर वराडा येथे श्रीराम नव मी आणि श्री हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह पालखी, किर्तन, हरिपाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाने श्रीराम नवमी आणि श्री हनुमान जयंती थाटात साजरी करण्यात आली. बुधवार (दि१७) एप्रिल ला श्रीराम नवमी च्या दिवशी हनुमान मंदिर वराडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com