संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- सर्वांना सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त आज 30 जानेवारी ला सकाळी 9 वाजता गांधी भवन, कामठी येथे “फाॅंडेशन फाॅर यु” च्या वतीने राजघाट ( बापूंच्या समाधि प्रतिकृती ) वर सामूहिक अभिवादन वाहण्यात आले तसेच सामूहिक सर्वधर्म प्रार्थना ( सेवाग्राम आश्रम ची )...