– पोलीस स्टेशन भिवापूर ची कारवाई भिवापूर :-दिनांक २५/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम आपले टिप्पर वाहन १० चाकी क्र. एम. एच. ४० / बी. एल. ३३७४ ने ब्रम्हपुरी कडुन विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करीत भिवापूर मार्गे नागपूरकडे जाणार आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ नमुद घटनास्थळी गेले असता […]
Crime News
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी -3 ग्राम एम डी जप्त,एक आरोपीस अटक,1 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 26 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत एम डी तस्कर बाजांचे जाळे पसरले असून या एम डी तस्करबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जुनी कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कंबर कसली असून या व्यवसायाशी लिप्त काही तस्कर बाज […]
नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ ००.३० वा. ते ००.४५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत लोधीपुरा रतन कॉम्पलेक्स, संदेश दवा बाजारच्या बाजुला हज हाउस मागे राहणारे फिर्यादी सय्यद जावेद अली वल्द जाफर अली वय ३१ वर्ष यांना आरोपी शेख अजहर शेख मजहर वय २६ वर्ष रा. लोधीपुरा, गणेशपेठ यांना २२.३० वा. ते मोमीनपुरा येथे जात असता त्यांचे जवळ येवून “तू […]
नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ चे २२.०० वा. ते २२.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील पवनशक्ती नगर, चॉदमारी इपिंग यार्ड समोरील रोडवरून फिर्यादी यांचे वडील राजेंद्र गोविंद मगर वय ६० रा. पॅथर नगर,झोपडपट्टी, नागपुर हे तेलाचे डबे कारखाण्यातुन घेवुन रिक्षाने ऑर्डरवर पोहचविण्याचे काम करतात. ते रिक्षा घेवुन जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे […]
नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ २१.४५ वा. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आय. पी. एल क्रिकेट टूर्नामेन्ट दरम्यान मुंबई विरुध्द लखनउ टि २० मॅचवर फोनवरून पैश्याचा हारजित स्विकारून जुगार खेळणारे आरोपी १) प्रविण गोपीचंद लुटे वय ३९ वर्ष रा. तुळशीबाग रोड, नागेश्वर मंदीर जवळ, कोतवाली २) आरोपी नामे परेश […]
नागपूर :- फिर्यादी मोनीका रंजीत राठोड वय ३९ वर्षे, रा. पापुलर हाऊसिंग सोसायटी, मनीष नगर, नागपुर या नागपुर प्रादेशिक कार्यालय येथे वायुवेग वाहन पथक मध्ये कार्यरत असुन त्यांनी पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची स्कुलबस क. एम.एच.४९/जे. ०७५६ किंमती अंदाजे ४,००,०००/-रू ही कार्यवाही दरम्यान जप्त करून ती प्रादेशिक परीवहन कार्यालय, नागपुर शहर कार्यालयाचे परीसरात ठेवली असता, दिनांक ०८.०९.२०२२ चे १४. १४ वा. […]
नागपूर :-दिनांक १४.०५.२०२३ चे २२.०० वा ते दि. १७.०५.२०२३ चे ००.४५ वा चे दरम्यान फिर्यादी मनिषा विजय कपाई वय ५२ वर्ष रा. वैष्णवी कुटी, प्लॉट न. ७. साईबाबा कॉलोनी, कोराडी रोड, मानकापूर यांच्या आईचा मृत्यू झाल्याने त्या परीवारासह अमृतसर येथे गेल्या होत्या परत आल्या असता अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे वालकप्राउड चे लोखंडी गेटचे तसेच मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश […]
पो.स्टे. अरोली :- फिर्यादी नामे- राजकुमार फुलचंद शेटे, वय ३८ वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. अरोली येथे अप. क्र. ६२/२०२० कलम ३०२ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील मृतक नामे- दिगीवर जागोवा घुले, वय ५२ वर्ष रा. रेवराल ता. मौदा व आरोपी नामे- मुरलीधर कानुनी ढोमणे, वय ४० वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांचे घर […]
कन्हान :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. २३५/२०१८ कलम ३५४ (अ. ड).३४ भादवि सहकलम १९(१), १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता फिर्यादी ही सिलाई मशीनचे काम शिकुन कन्हान वरुन आपले घरी परत येत असता यातील आरोपी नामे- १) मोनु उर्फ नौशाद ईदरीस शेख वय २० वर्ष रा. कांद्री २) साहील चंद्रभान चौधरी वय […]
नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २४/०५/२०२३ रोजी नागपूर विभागात अवैध धंदे विरूद्ध कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा चिमनाझरी शिवारातील राजस्थानी धाब्याजवळ मोटरसायकलने गांजा विक्री करीता इसम येणार आहेत प्राप्त माहितीनुसार राजस्थानी धान्याजवळ बाजूचे मोकळया जागेत स्थानिक […]
नागपूर :-दिनांक २२.०५.२०२३ मे १२.४५ वा. ते दि. २३.०५.२०२३ चे १७.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थी नगर, प्लॉट नं. २३, नागपूर येथे राहणान्या फिर्यादी मुनिया अलम वय ३३ वर्ष या घरी हजर असतांना आरोपी मो.क्र. ९६९८५५०००४ चा धारक याने फिर्यादीस फोन करून तुमचे पेडेक्सने पार्सल मुंबई वरून तायवान ला जात असून ते कस्टम विभागाने थांबविले आहे असा फोन […]
नागपूर :- दिनांक २६.०८.२०१९ ते दिनांक १४.०५.२०२३ चे दरम्यान पोलीस ठाणे बेलतरोडी हदीत राहणारी १९ वर्षीय फिर्यादीचे तीचे वस्तीत राहणारा आरोपी नामे संदीप भारत वर्मा वय २२ वर्ष यांचे सोबत ४ वर्षांपूर्वी पासुन ओळख होवुन त्याचात मैत्री होती. आरोपीने फिर्यादी मुलीस तो अल्पवयीन असल्याचा व मैत्रीचा फायदा घेवुन तीला लग्नाचे आमीष दाखवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. याबाबत […]
नागपूर :- दिनांक १९.०५.२०२३ चे ०१.१० वा. ते ०३.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १५१, केटीनगर, गार्डनजवळ, नागपुर येथे राहणारे फिर्यादी हेमंत शरद पांडे वय ५५ वर्ष हे रायगड, छत्तीसगढ येथे साउथ इस्टर्न कोल्ड फिल्ड लिमी येथे जनरल मैनेजर आहेत. त्यांची पत्नी व मुलगी हे फिर्यादीला भेटण्याकरिता घराचे दाराला कुलूप लावून रायगड आल्या असता, कोणीतरी अज्ञात […]
खापरखेडा :- अंतर्गत ०८ किमी अंतरावर किल्ले कोलार अंतरावरील मौजा नांदा कोराडी शिवार कामठी येथे दिनांक २२/०५/२०२३ से सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे श्रृष्टी महेंद्रकुमार बावणे वय २४ वर्ष, रा. प्लॉट नं. ५३ गोरखनाथ को ऑपरेटीव्ह हायसिंग सोसायटी बाबा फरीद नगर, गायत्री नगर एनआयटी गार्डन जवळ कोराडी रोड नागपूर ही तिचा मित्र नामे- प्रविण बोंडे रा. बेझनबाग याचे सोबत […]
नागपूर :-दिनांक १७/०५/२०२३ चे सकाळी १०.०० ते १०.३५ वा. दरम्यान भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी […]
पारशिवनी :- यातील फिर्यादी नामे- रूपाली जितेंद्र पांडे वय २४ वर्ष रा. भामेवाडा त कुही यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. पारशिवनी येथे अप. क्र. २९५ / १९ कलम ३०२ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादी व आरोपी नामे गणेश गोविंद बोरकर वय ४० वर्ष, रा. वडोदा ता. कुही हे नातेवाईक असुन आरोपी हा फिर्यादीचा मोठ्या बहिणीचा पती आहे. फिर्यादी ही […]
नागपूर :- सायबर पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे दि.१८/०३/२०२३ रोजी फिर्यादी प्रिया दिगांबर गोंडाणे, वय ३४ वर्षे, व्यवसाय – हाऊसिंग फायनान्स, रा. गौतमनगर, मेकोसाबाग, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अपराध क १७/२०२३ कलम ४०६, ४१९,४२० भा.द.वि सह ६६ (सी) ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ सहकलम फॉरेनर अॅक्ट १९४६ कलम १४ दाखल झाला आहे. सदर गुन्हयामध्ये Collins Jerry या फेसबुक […]
नागपूर :- फिर्यादी यांना नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते नागपूर अशी फ्लाईट बुक करायची होती म्हणून ऑनलाईन गुगलवर सर्च करून त्यासंबंधित एक पेज ओपण झाला असता, त्यात माहिती भरली. त्यामुळे फिर्यादी यांचे अकाउंट मधुन २०४७८५/- रू. डेविट झाले. दिनांक १७/०५/२०२३ रोजी सायबर टिम हि कळमेश्वर हददीत जनजागृती कार्यक्रम घेणे कामी गेले असता तक्रारदार यांनी त्यांचे सोबत झालेली हकीकत सांगीतली […]
नागपूर :- दिनांक २०.०५.२०२३ से २२.३० वा. चे सुमारास फिर्यादी जतीक मधुकर झाडे वय २२ वर्ष रा. धामना, जि. नागपूर याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र नामे १) सागर दत्तुज डोंगरे व २२ वर्ष २) आदित्य ओमकार निपोट वय २३ वर्ष दोन्ही रा. सातनवरी ३) शुभम सुनिल जोध वय २६ वर्ष रा. वानाडोंगरी ४) करण भिमराव मोहिते वय २६ वर्ष […]
नागपूर :- दिनांक २०.०५.२०२३ मे २३.०० वा. ते २३.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे धंतोली हद्दीत डि.पी. रोड समोरील मैदान, धंतोली येथे माती घेवून जाण्यासाठी ट्रक क्र. एम. एच. ४० सि.डी ०८५४ चा चालक नामे रोहन नकुल गौतम वय ३५ वर्ष नरसाळा, दिघोरी, नागपूर याने त्याचा ट्रक लावला होता. पोकलेनने माती लोडीग करण्यास वेळ असल्याने ट्रकचे बाजुला जमीनीवर झोपला होता. […]