सावनेर :- दिनांक २६/०५/२०२३ चे ०९/०० वा. दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ राहणारा आरोपी नामे धर्मेंद्र पुंडलीक बनकर, रा. तेलकामठी कळमेश्वर याने फिर्यादीस एका वर्षा अगोदर मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलला असता फिर्यादीने याबाबत आपल्या आई वडीलांना सांगीतल्यावरून आरोपीने त्यांना माफी मागीतली होती. फिर्यादीचा एम. एस. सी. आय. टी. चा क्लास असल्याने फिर्यादी नियमीत वेलेवर आपले...