संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नयानगर कामठी येथून प्रशांत यादव यांची चारचाकी कार अज्ञात चोरट्याने चोरी करून पळ काढल्याची घटना 19 मे ला रात्री दरम्यान घडली होती.यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली असता शोध दरम्यान चोरट्याचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील भारत टाऊन परिसरातील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून घरातून नगदी 20 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 47 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी कैलास उज्जैनवार वय 63 वर्षे रा प्लॉट नं […]

पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत ०३ किमी अंतरावर मौजा बाळकृष्ण नगर परसोडी रोड उमरेड येथे दिनांक ३०/०५/२०२३ चे २०.०० वा. ते दिनांक ३१/०५/२०२३ मे ००.१५ वा. दरम्यान फिर्यादी नामे शैलेश विजय असलावार, वय ४५ वर्ष, रा. मौजा बाळकृष्ण नगर परसोडी रोड उमरेड उत्तम सातव यांचे घरी किरायाने राहतात हे घराला मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाहेर कार्यक्रमाकरीता गेले असता कार्यक्रम करून घरी […]

पोस्टे अरोली :- अंतर्गत ०८ कि.मी. अंतरावरील मौजा इंजनी शिवार येथे दिनांक ३१/०५/२०२३ ८/३० वा. ते ५/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ यांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे अरोली हद्दीतील मौजा ईजनी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा इंजनी शिवार येथे पोलीस स्टेशन अरोली येथील पोलिस […]

– नवी दिल्ली एक्सप्रेसमधील कारवाइ नागपूर :- रेल्वेेने अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या दोघांच्या आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. फरमान (38), एम.डी. आरीफ (30), दोन्ही रा. मुजफ्फरनगर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक लाख 83 हजार 825 रुपये किमतीचा 12.255 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विशाखापट्टनम नवि दिल्ली एक्सप्रेसमध्ये करण्यात आली. अंमली पदार्थाच्या तस्करीवर नियंत्रण आणि […]

उमरेड :-दिनांक ३०/०५/२०२३ रोजी मध्यरात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस ठाणे उमरेड परीसरातील मौजा तिरखुरा शिवारातील द टायगर प्यारडाइस रिसॉर्ट आणि वॉटर पार्क येथे banquet हॉल मध्ये साउंड सिस्टीमच्या आवाजावर मुलींना विभत्स कपडे घालून त्यांचेवर पैसे उधळत आहे. अशा खात्रीशीर मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून नमुद घटनास्थळी […]

नागपूर :- दिनांक २३.०५.२०२३ वे ०७.०० वा ते दि. २९.०५.२०२३ ०७.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे सदर हद्दीत नं. ०४ बिल्डींग नं.२०, आकार बिल्डर, गोंडवाना चौक, बैरामजी टाऊन, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रफिक रमजान अंसारी, वय ४८ वर्ष, हे घराला कुलूप लावून परीवारासह केरळ, अहमदाबाद येथे फिरण्या करीता गेले होते ते घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराच्या मागील दाराचे […]

नागपूर :- फिर्यादी सचिन साबुदास महंत वय ३० वर्ष रा. खानगाव, सावनेर, ह.मु. बिल्डींग न. ५३ प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी, वाठोडा याचे रश्मी लोखंडे नावाचे महिले सोबत मागील दिड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच नमुद महिला रश्मी लोखंड हिचे आरोपी नामे स्नेहल रंजन घोडेस्वार वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. ४४, न्यू शंकर नगर, दिघोरी नाका याचे सोबत सुद्धा प्रेमसंबंध असल्याचे […]

नागपूर :- दिनांक २७.०५.२०२३ चे १४.३० वा. व दि. ३०.०५.२०२३ चे १६.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊ पेठ, संताजी मठ, बब्बू मेंबरचे घराजवळ राहणारे फिर्यादी रवि दिपक समर्थ वय २४ वर्ष. हे घरी असताना आरोपी प्रिंस प्रमोद चहादे वय २८ वर्ष रा. भिम नगर झोपडपट्टी, जरीपटका याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यांना तु बहोत माल कमा […]

पोलीस ठाणे शांतीनगर:- दिनांक ०९.०४.२०१३ चे १५.२६ वा. ते १०.०४.२०२३ चे १०.०० वा. चे सुमारास फिर्यादी मोहम्मद साकीब मोहम्मद युनुस मेमन वय ३९ वर्ष रा. अस्लम बिल्डींग, प्लॉट नं. ४०१ मुदलीयार चौक, पोलीस ठाणे शांतीनगर हे आपले घरी हजर असतांना त्यांना आरोपी मोबाईल क्र. ११८२५३४९८१ चा धारक याने मेसेज व फोन करून तो एच. आर डीजीटल मॉकेटींग एजेन्सी येथून बोलत […]

नागपूर :- दिनांक २९,०५,२०२३ मे २०.३५ वा. से २२.०५ वा. च्या दरम्यान पोलीस ठाणे कोलनगर हद्दीत जैन किराणा स्टोर्स, एन. आय. डी क्वॉर्टर नारी रोड, कमीलनगर येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखूजन्य पदार्थ, विक्री करीता साठा करून ठेवल्याने खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी विजीत नागाचंद […]

पारशिवनी :-  दिनांक २८/०५/२०२३ से १५.४५ वा. ते १८.०० वा. सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १३ वर्ष ८ महिने ही ट्युशनला जाते असे सांगुन घरून निघून गेली तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून फुस लावुन पळून नेले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस […]

(स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई) नागपूर :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या वलनी परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार हनीफ उर्फ इलू हफीज अंसारी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ०६, बलनी, पोस्टे खापरखेडा हा मागील ४ वर्षापासून वलनी, पिपळा, डाकबंगला, चनकापूर, खापरखेडा, पारशिवनी या परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा खापरखेडा परिसरात साथीदारांसह कट […]

कळमेश्वर :- दिनांक ३०/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत वार्ड नं. ४ येथे काही इसम हे एका घरात IPL क्रिकेट मॅच मधील गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांचे मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टा) लावुन जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून […]

नागपूर :- दिनांक २६.०५.२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८.०५.२०२३ चे ०४.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारी २४ वर्षीय फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे संजय रामचंद्र डोंगरे वय ३५ वर्ष रा. भिवसनखोरी, गिट्टीखदान याने फिर्यादी ही घरी हजर असतांना आरोपी हा दारू पिऊन फिर्यादीचे घरी आला फिर्यादीस “तु मला खुप आवडते असे बोलून फिर्यादी सोबत तिचे ईच्छेविरुध्द […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पाचपावली, यशोधरानगर, राणाप्रताप नगर आणि सदर नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अभय वल्द अजय हजारे, वय २४ वर्ष रा. बाळाभाऊपेठ, पुकुटीनगर, शिवकृपा हॉलसमोर, पो.ठाणे पाचपावली, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज […]

पो.स्टे. मौदा :- अंतर्गत भोवरी ता. कामठी जि. नागपुर येथे दिनांक २७/०५/२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने ग्रामपंचायत भोवरी येथील पम्प हाउस मधील समोरील दाराचा कोंडा व कुलूप तोडुन आत प्रवेश करून आत मध्ये असलेले १) सोलर पम्प ५ एच. पी. किंमती अंदाजे १०,०००/- रू २) ५ एच पी सबमर्सिबल मोटार पम्प […]

पो.स्टे. मौदा :- दिनांक २८/०५/२०२३ ५.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ से १०.०० वा सुमारास फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष व फिर्यादीच्या साळ भावाची मुलगी वय १६ वर्ष हे सकाळी ५/०० वा. फिर्यादी आपल्या पत्नी व मुलगा असे मिळून कळमना मार्केट नागपुर येथे भाजीपाला नेण्याकरिता गेले तेव्हा मार्केट मधुन घरी परत आले असता फिर्यादीच्या दोन्ही अल्पवयीन मुली घरी मिळुन आल्या नाही. […]

गडचिरोली :-दिनांक 27/05/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा विहीरगाव येथील चौकात सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणारे ईसम नामे लाखबिरसिंग बावरी व भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे 87,000/- रु. किमीचा देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली 60,000/- रुपये किमतीची दुचाकी तसेच 20,000/- रु. किमतीचा मोबाईल असा एकुण […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com