पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

पो.स्टे. मौदा :- दिनांक २८/०५/२०२३ ५.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ से १०.०० वा सुमारास फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष व फिर्यादीच्या साळ भावाची मुलगी वय १६ वर्ष हे सकाळी ५/०० वा. फिर्यादी आपल्या पत्नी व मुलगा असे मिळून कळमना मार्केट नागपुर येथे भाजीपाला नेण्याकरिता गेले तेव्हा मार्केट मधुन घरी परत आले असता फिर्यादीच्या दोन्ही अल्पवयीन मुली घरी मिळुन आल्या नाही. नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळुन आल्या नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांना फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा हरीश यंगलवार ब नं ११०४ पोस्टे मौदा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Tue May 30 , 2023
पो.स्टे. मौदा :- अंतर्गत भोवरी ता. कामठी जि. नागपुर येथे दिनांक २७/०५/२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८/०५/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने ग्रामपंचायत भोवरी येथील पम्प हाउस मधील समोरील दाराचा कोंडा व कुलूप तोडुन आत प्रवेश करून आत मध्ये असलेले १) सोलर पम्प ५ एच. पी. किंमती अंदाजे १०,०००/- रू २) ५ एच पी सबमर्सिबल मोटार पम्प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights