केळवद :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी पो.स्टे. केळवद येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा खुर्सापार से सावळी फाटा येथुन एका पांढ-या रंगाची पिकअप गाडी मध्ये विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलीस पथक तात्काळ मौजा खुर्सापार ते सावळी फाटा येथे गेले असता तेथे एक पांढ-या […]

रामटेक :-  अंतर्गत मुरमुरा भट्टी बायपास रोड रामटेक येथे दिनांक ०५/०५/२०२३ चे ०९.०० ते वा. दरम्यान पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर क. MH-49-1525 मध्ये अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करतांनी १०.०० मिळुन आले. पिवळया रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर के MH-49-1525 चा चालक आरोपी नामे- किष्णा […]

नागपूर :- दिनांक ०५/०५/२०२३ रोजी २०.०५ वा. सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, काही इसम हे अशोक लेलँड दोस्त मालवाहू गाडी क्र. MH 32AJ 3544 या वाहनातून लोखंडी प्लेट्सची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून सातगाव फाटा येथे नाकाबंदी करून मालवाहू गाडीला पायलेटींग […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन आरोपीस अटक, तीन आरोपी अजूनही अटकेबाहेर कामठी ता प्र 6:-स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा येथे मो सलमान यांच्या राहत्या घरी उधारीचे असलेले चार हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या मो मुजमिल कुरेशी यांच्याशी झालेला हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी मो सलमान यांनी आरोपितांशी संगनमत करून लोखंडी रॉड वव स्टीलच्या झाराने डोक्यावर वार […]

कन्हान :- मे २०१६ ते आक्टोवर २०२२ दरम्यान यातील आरोपी नामे- मनोज शेन्डे वय ३९ वर्ष रा संताजी नगर कन्हान याने फिर्यादी / पिड़ता वय ३२ वर्ष हिला मे २०१६ मध्ये फिर्यादी ही आरोपी याचे राहते घरी पाणी पाउच कंपनी मध्ये कामाला होती तेव्हा सदर आरोपीने फिर्यादी हिला म्हटले होते की तु मला खुप आवडते असे म्हणून फिर्यादी सोबत मैत्री […]

नागपूर :- पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध धंदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करणेबाबत जिल्हा वाहतुक शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना भंडारा नागपूर रोडनी दिनांक ०५/०५/२०२३- ये सकाळी ०५.०० वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस पथक पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंडून कत्तलीकरीता वाहतुक करीत आहे. […]

– ५२ ताश पत्ते, मोबाइल सह ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नऊ आरोपीना अटक.  कन्हान :- शहरातील सत्रापुर शिवारात कन्हान पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकुन ५२ ताश पत्ते, सहा मोबाइल सह एकुण ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपीला ताब्यात घेऊन पोस्टे ला नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार पोलीस हवालदार मुदस्सर […]

नागपूर :- दिनांक १०.१२.२०१८ चे ११.०० वा. ते दि. ०३.०४.२०२३ मे १६.०० वा चे दरम्यान फिर्यादी गजाननः आनंदराव देवकर वय ७० वर्ष, रा. स्नेहनगर, महिला आश्रम समोर, सेवाग्राम रोड, वर्धा यांना आरोपी क. १) अनिल अजाबराव ठाकरे वय ५५ वर्ष रा. प्लॉट न. ११४, जुना सुभेदार ले आउट, हुडकेश्वर नागपूर २) मुखत्यार आलम मोहम्मद अली रा. ओम साईनाथ नगर, २७ […]

नागपूर :- दिनांक, १५.०४.२०२३ चे १६.३० वा. ते १८.३० वा. चे दरम्यान फिर्यादी अश्विनी सुरेश धकाते वय ३१ वर्ष, रा. उज्वल अपार्टमेंट, फ्लॅट नं. ६ राहाटे कॉलोनी, दंतोली, नागपूर यांनी त्यांची सुझुकी अॅक्सेस १२५ गाडी क. एम. एच. ४९ बी. वाय ६५४७ कि.नं. ४०,०००/- रू ची ही पोलीस ठाणे सदर हद्दीत गोंडवाना चौक, वैरामजी टाउन येथील कोटक महेंद्रा बँक येथे […]

– दिनेश दमाहे वाहनासह एकूण ४०,५४०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडक कारवाई नागपूर/उमरेड – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०३/०५/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत बायपास चौक उमरेड रोड येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक टिप्पर वाहनाने होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून बायपास […]

पो.स्टे. कळमेश्वर :- अंतर्गत ०७ कि. मी. अंतरावरील मौजा रिलायन्स टावर मोराड शिवार येथे दिनांक ३०/०४/२०२३ मे ०४.५० वा. सुमारास यातील अज्ञात आरोपीने पोराड शिवारातील जिओ रिलायन्स कंपनी टॉवर के. एल. आय. एम. एस. ई. एन. बी. ९००५ घोराड येथील ४ जियो रिलायन्स कंपनीच्या टॉवरच्या बॅटच्या किंमती अंदाजे ७२०००/- रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी […]

पो.स्टे. काटोल :- अंतर्गत ७३ कि. मी. अंतरावरील राठी लेआउट काटोल येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे २०. ३० वा. ते २२.५० वा. दरम्यान फिर्यादी नामे देवेन्द्र नामदेव साठोने, रा. मरामाय नगर रोड राठी लेआउट काटोल है घराशेजारी नातेवाइकांकडे गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून नगदी पैसे व चांदीचे दागिने असा एकुण ५००० /- रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने […]

बुट्टीबोरी :- अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावरील मौजा सातगाव फाटा, चंद्रपुर ते नागपूर रोड येथे दिनांक०१/०५/२०२३ चे ०४.३० वा. सुमारास फिर्यादी नामे अन्नार त्रिनिवास मल्लया, वय ३० वर्ष, रा. बित्तापुर ता. नन्नल जि. मंबीराल तेलंगणा हा त्यांच्या मालकाची बोलेरो पिकअप गाडी क्र. टी. एस. ०१ यु. पी. ६०४१ ने क्लीनर राधाअंडी मल्लेग राजया, वय २८ वर्ष रा. बोयापल्ली मंचीगल तेलंगणा व […]

कन्हान :- अंतर्गत ०२ किमी अंतरावर साई नगरी हिवरा रोड कन्हान येथे दिनांक ०१/०७/२००४ ते २७/०७/२०२२ सुमारास फिर्यादी नामे- विलास पांडुरंग खोब्रागडे वय ४३ वर्ष, रा. साई नगरी हिवरा रोड कन्हान हे साई नगरी हिवरा रोड कन्हान येथील रहीवासी असुन यातील आरोपी नामे १) अजय शेंद्रे, २) अविनाश शेंन्द्रे ३) सुमन शेंद्रे सर्व रा. संताजी नगर कन्हान हे साई नगरी […]

कोंढाळी :- १) पो.स्टे. डाळी अंतर्गत मौजा चंदन पार्डी येथे दिनांक २०/०४/२०२३ चे १८/२० पा. मे १९१५ पा. दरम्यान यातील नमुद आरोपी नामे रोशन विठठल गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. चंदनपारडी व आपल्या हातात गंजलेली लोखंडी तलवार घेवुन फिरत होता. सदर इसम हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने गंजलेली लोखंडी तलवार आपल्या हातात देवून फिरत असल्याने सदरचा गुन्हा नोंद करून […]

पो.स्टे. अरोली :- अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावरील मौजा अरोली येथे दिनांक २९/०४/२०२३ ते दिनांक ३०/०४/२०२३ चे रात्री १२ चे सुमारास स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४० / बी. जे. ३९१९ तसेच रामकृष्ण वाडीभस्मे यांचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / ए. एम.- ११९५ तसेच प्रशांत भुरे यांचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. -४० पी. एच.- ५८८५ तसेच जागेश्वर नत्थु हटवार […]

काटोल :- पो.स्टे. काटोल अंतर्गत ढिवरवाडी येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०८/०० वा. ते २०/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- रत्ना मुकूंदराव बॉवल, वय ४५ वर्षे, रा. दिवरवाडी ता. काटोल ही आपल्या परीवारासह स्वतःचे बहीणीचे लग्नाकरीता काटोल येथे आली होती. दि. ३०/०४/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा. फिर्यादीचे पती व मुलगा असे दोघेही घरी येवून आंघोळपणी करून सकाळी ०८/०० वाजता लग्नाचे कार्यक्रमाकरीता काटोल […]

नागपुर :- पो.स्टे. एम.आय.डी.सी. बोरी अंतर्गत काठीवाडचाच्या समोर नागपुर वर्धा रोड येथे दिनांक ३०/०४/२०२३ चे ०५.०० वा. दरम्यान एम. आय. डी. सी. बोरी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, टाकळघाट शिवारात नागपुर वर्धा रोड ने काठीवाडी धावा समोर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून एम.आय.डी.सी. बोरी पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता […]

नागपूर – दिनांक २५.०४.२०२३ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी गजानन उकंडराव नेहारे त्यांच्या आयसर चार चाकी गाडी, मॉडेल १११०, कत्थ्या रंगाची क्र. एम. एच ४० ए.के ३२४५ मध्ये वेगवेगळया साईजचे पि.व्ही.सी पाईप, दोन प्लास्टीक टंकी १००० लिटरच्या, ६ प्लास्टीक ड्रम असे लोड करून वैष्णोदेवी चौकातुन प्रजापती चौकाकडे जात असता पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत हल्दीराम बगल्याचे समोरील रोडवर एका कळया रंगाचे अॅक्टीव्हा […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर – एमआयडीसी परीसर, पोस्टे उमरेड हद्दीतून फिर्यादीची अल्पवयीन लहान बहीण ०८ वर्षीय अपहृत अल्पवयीन मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार पोलीस ठाणे उमरेड येथे प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीची दखल घेवून अज्ञात आरोपीविरुध्द पोस्टे उमरेड येथे दि. २५/०४/२०२३ रोजी अप क्र. २५१/२३ कलम ३६३ भादवि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com