सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची’ ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दिनांक २७ एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी माहिती दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलंवत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस वसाहतीत हनुमान जन्मोत्सव साजरा

Fri Apr 26 , 2024
बेला :- पोलीस वसाहत मधील पुरातन हनुमान मंदिरात बेला पोलीस व आसपासच्या नागरिकांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमंताचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणेदार अजित कदम यांच्या हस्ते सकाळी पूजा, अर्चना व अभिषेक पार पडला. दुपारी महाप्रसाद व स्नेहभोजनाने सांगता झाली. जयंती सोहळ्याला ठाणेदार कदम यांचेसह बीट जमादार दारासिंग राठोड,वाहतूक शिपाई अमोल काळे, प्रवीण नयनवार, उत्तम व देवकुमार जेवळे, बाबाराव चहांदे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com