पोलीस वसाहतीत हनुमान जन्मोत्सव साजरा

बेला :- पोलीस वसाहत मधील पुरातन हनुमान मंदिरात बेला पोलीस व आसपासच्या नागरिकांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमंताचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणेदार अजित कदम यांच्या हस्ते सकाळी पूजा, अर्चना व अभिषेक पार पडला. दुपारी महाप्रसाद व स्नेहभोजनाने सांगता झाली. जयंती सोहळ्याला ठाणेदार कदम यांचेसह बीट जमादार दारासिंग राठोड,वाहतूक शिपाई अमोल काळे, प्रवीण नयनवार, उत्तम व देवकुमार जेवळे, बाबाराव चहांदे, हर्षल भजभुजे व अनेक स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्टीय बीज महोत्सवाचे आयोजन

Fri Apr 26 , 2024
– 27 ते 29 एप्रिल कालावधीत विविध सत्राचे आयोजन व मुलांसाठी चित्रकला स्पर्धा नागपूर :- वनामती संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृह (वनामती) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 27 एप्रिलला सकाळी 11 वाजता होणार आहे. सुरक्षित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com