राज्यातील 34 जिल्ह्यांमधून पोलीस पाटलांचा भव्य मोर्चा गुरुवारी विधानभवनावर धडकणार

नागपूर : महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गुरुवारी २२ डिसेंबर रोजी विधानभवनावर भव्य मोर्चा धडकणार. गेल्या काही वर्षापासून शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून सर्व 34 जिल्ह्यामधून सर्व पोलीस पाटील नागपूर शहरात या मोर्चामध्ये सहभागी होतील. जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकसंख्या यामध्ये सहभाग घेणार असल्याचे विजयराव घाडगे यांनी पत्रपरिषदेचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये विजयराव घाडगे पाटील यांच्या नेतृत्वात पत्रपरिषद घेतेवेळी सोबत निरंजन गायकवाड पाटील आणि यशवंत ईरदंडे पाटील उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

Wed Dec 21 , 2022
नागपूर :- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदीच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सुयोग पत्रकार निवासस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहायक संचालक सुर्यवंशी, सुयोग पत्रकार निवासस्थान प्रमुख विवेक भावसार आदी उपस्थित होते. भेटीदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी सुयोग निवासस्थान येथील पत्रकारांच्या सुविधांबाबत माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com