दिव्यांग्याना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दिव्यांग फाउंडेशनचा पुढाकार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दिव्यांग फाउंडेशनचे सदस्य कामठी रहिवासी शाहबाज अख्तर नसीम अख्तर या बेरोजगार तरुणाला समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग स्वयंरोजगार वीज भांडवल योजनाअंतर्गत स्वयंरोजगार साठी बँक ऑफ महाराष्ट शाखा कामठी च्या वतीने दीड लक्ष रूपयाचा कर्ज देण्यात आला.या तरुणाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी विशेष सहयोग देणारे बँक ऑफ महाराष्ट्र कामठी चे शाखा प्रबंधक आशिष दुपारे, बँकेतील अधिकारी,कर्मचारी, दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाल्या सपाटे,सचिव बॉबी महेंद्र, उपाध्यक्ष अजय ठाकूर,कोषाध्यक्ष अमोल नागपुरे, सहसचिव पवन वावडरे आदींनी मोलाची भूमिका साकारली.

दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी दिव्यांग फाउंडेशनने एक पाऊल पुढे करीत उपरोक्त नमूद लाभार्थीला स्वयंरोजगारसाठी दीड लक्ष रुपयांचे कर्ज मिळवुन देण्यासाठी मोलाची भूमिका साकारली हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाच मागितली तर करा तक्रार

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लाचेत अडकल्याच्या बातम्या नेहमी ऐकिवास येत असूनही लाच प्रकरणे थांबण्यपेक्षा उलट गतीने वाढत आहेत त्यात पोलीस विभाग मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे.नुकतेच एका विनयभंगाचा गुन्हा दाखल न व्हावा यासाठी संबंधितांकडून तडजोड करून पैश्याच्या जोरावर फिर्यादीची दिशाभूल करून आरोपीवृत्तीच्या इसमाची पाठराखण करण्यात आली.असे बरेच प्रकरणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com