निवडणूक पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी केली सुरक्षा कक्षाची पाहणी

मुंबई उपनगर :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलिस निरीक्षक गौरव शर्मा यांनी मतदारसंघातील सुरक्षा कक्षाची पाहणी केली.

शर्मा हे भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी असून ते अतिरिक्त पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांनुसार पोलिस निरीक्षक शर्मा यांनी सुरक्षा कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेसाठी प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या योग्य सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी संबंधित सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना अन्य सूचनाही केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची मुलाखत

Mon May 6 , 2024
मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत घेण्यात आली आहे.             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवार ६ मे रोजी ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक आणि यू ट्युब या समाज माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. धाराशिवचे जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com