शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर :- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदीच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सुयोग पत्रकार निवासस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहायक संचालक सुर्यवंशी, सुयोग पत्रकार निवासस्थान प्रमुख विवेक भावसार आदी उपस्थित होते.

भेटीदरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी सुयोग निवासस्थान येथील पत्रकारांच्या सुविधांबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत शालेय शिक्षण विभाग शिक्षक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरअभावी तरुणीच्या मृत्यूसारख्या..

Wed Dec 21 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कार्यवाहीची अजित पवार यांची मागणी वेंटीलेटरअभावी अंबूबॅग दाबून वीस तास कृत्रीम श्वासोच्छवास देणाऱ्या आई-वडीलांसमोरंच मुलीचा मृत्यू होणं ही दुर्दैवी आणि लाजीरवाणी बाब राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर, पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धरले धारेवर नागपूर, दि. २१ :- आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com