रामगढ येथे बांधकाम कामगार नोंदणी व नुतनिकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 :- कामठी येथील आनंदनगर समाज भवन रामगढ कामठी येथे माजी नगरसेवक निरज लोणारे द्वारा बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिवीराचे आयोजन करण्यात आले होते.या बांधकाम नोंदणी शिवीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नगरपरिषद कामठी चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान ,विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सलामत अली,सेवादल कामठी चे अध्यक्ष मो. सुलतान ,सलाम भाई,रोशन रामटेके,प्रशांत धनविजय,पुष्पदास नागदेवें,मंगेश खांडेकर ,कोमल लेडारें,अनिता मेश्राम,रमाकांत गजभिये,संदीप गजभिये,विशाखा बागडे,आशा खोब्रागडे,संदेश डोंगरे,सीता पटले,बंडू पटले,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेडा येथील शेकडो युवक काँग्रेस कर्त्याचा भाजपात प्रवेश..

Sun Mar 19 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यातील येरखेडा येथील शेकडो युवक काँग्रेसकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे पक्षप्रवेश स्वागत केले. भाजप ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोहेकर यांचे मार्गदर्शनात येरखेडा येथील काँग्रेसचे पदाधिकारी मुकेश कनोजिया ,लक्ष्मण सरोदे ,शुभम जीवने ,स्वप्निल ढोबळे यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com