मध्य नागपुरात आक्रमक मशाल मोर्चा

नागपूर :-लोकशाही ची मूल्ये तुडवत भांडवलशाही ची मूल्ये रुजवत असंविधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल  गांधी यांची खासदारकी रद्द करण्याबद्दल आज मध्य नागपुरात आक्रमक मशाल मोर्चा राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके व शहर अध्यक्ष तैसीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य नागपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नयन लालाजी तरवटकर यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित काँग्रेस कमिटीचे अप्पाजी मोहिते, अभय रणदिवे, गणेश शर्मा, श्रीकांत ढोलके, आशिष दीक्षित महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक काँग्रेस आकाश गुजर, सचिव सागर चव्हाण, मोइज् खान नागपूर शहर NSUI अध्यक्ष अनिरुद्ध पांडे राष्ट्रीय समन्वयक रोहन कुलकर्णी तोफिक शेख विजय मिश्रा राहुल खैरकर स्वप्निल धोके अमन लुटे निजाम खान स्वप्निल समर्थ अतुल नागपुरे आयुष राऊत सार्थक चीचमलकर पराग तरार आदित्य वैध अमोल पाटिल चेतन कावले अनुराग पाटने शुभम जगताप मयूर फाळके आदित्य दीक्षित आर्यन बावनकर निहाल पूर्के अतुल नागपुरे रोहित वाघाधरे व इतर पदाधिकर्यांच्या उपस्थित मशाल मार्च संपन्न झाला राहुल गांधी ची कारवाई लवकरात लवकर मागे घ्यावें अन्यथा मध्य नागपूर युवक काँग्रेस चे तीव्र विरोध आंदोलन हे नागपुरात पाहायला मिळेल

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com