राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर, दि. 27 : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार, दिनांक 26 जून रोजी विभागीय आयुक्त डॉ.  माधवी खोडे चवरे यांनी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसीलदार आर. के दिघोळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  राजर्षी  छत्रपती  शाहू  महाराज  यांच्या  पुतळ्यास  गुलाबपुष्प  अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिलाधिकारी कार्यालयात अभिवादन

Mon Jun 27 , 2022
नागपूर, दि. 27 : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  रविवार, दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी  राजर्षी  छत्रपती  शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी  विजया बनकर  जिल्हाधिकारी  कार्यालयातील   तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी  छत्रपती  शाहू  महाराज यांच्या  पुतळ्यास  गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com