मनपाच्या वतीने शहीदांना विनम्र अभिवादन

नागपूर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणाऱ्या आणि स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक सुखदेव, भगतसिंह, राजगुरु यांच्या बलिदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हील लाईन मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीत अति.आयुक्त राम जोशी यांनी शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त प्रकाश वराडे, लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, अति.आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी व जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक..

Fri Mar 24 , 2023
गुन्हेशाखा युनिट क्र. 5 पोलीसांची कामगिरी नागपूर – दिनांक. 23.03.2023 रात्री  चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क्र. 5 चे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेटोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी झलेन्द्र किशनु लोधी वय 35 वर्ष, रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी, राममंदीर जवळ, नागपूर यास मिनीमाता नगर, गल्ली न. 9, आदर्श  किराणा जवळ, दुर्गाबाई बारले यांचे घरी पंचासह रेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com