राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिलाधिकारी कार्यालयात अभिवादन

नागपूर, दि. 27 : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  रविवार, दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी  राजर्षी  छत्रपती  शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी  विजया बनकर  जिल्हाधिकारी  कार्यालयातील   तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी  छत्रपती  शाहू  महाराज यांच्या  पुतळ्यास  गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!