बाबू हरदास एल एन अमर रहे च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल एन यांच्या जयंतीनिमित्त आज 6 जानेवारीला कामठी येथील बाबू हरदास एल एन चौक स्थित जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला शहरातील विविध संघटनेच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले. दरम्यान बाबू हरदास एल एन अमर रहे च्या गजराने कामठी शहर दुमदुमले.

यानुसार कामठी येथील प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने बाबु हरदास एल एन यांना मानवंदना वाहण्यात आली याप्रसंगी प्रमोद खोब्रागडे,राजेश गजभिये,कोमल लेंढारे,आशिष मेश्राम,गीतेश सुखदेवें,विकास रंगारी,उदास बन्सोड,सुभाष सोमकुवर,आनंद गेडाम,मंगेश खांडेकर, सुमित गेडाम, महेंद्र मेंढे,रायभान गजभिये, भिक्कु मेंढे,अशोक नगरकर,मनोज रंगारी,राजन मेश्राम ,नीतू दुबे,बालकदास डोंगरे, सुनील चव्हाण, दुर्गेश शेंडे,सलमान अब्बास,विजय जैस्वाल,कृष्णा पटेल आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “संपूर्ण स्वच्छता मोहिमे”चा सलग पाचवा आठवडा

Sat Jan 6 , 2024
– नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची; स्वच्छता मोहीम अखंडितपणे सुरु ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करीत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com