सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सांगली जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल आहे.सांगलीचे जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला काँग्रेसकडून धोका - सोलापूर, कराड येथील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर तुफानी हल्ला 

Tue Apr 30 , 2024
सोलापूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि महाराजांच्या नौदलाच्या शक्तीविषयी संपूर्ण जगाला आदर आहे, पण गुलामगिरीच्या मानसिकतेत गुरफटलेल्या काँग्रेसने मात्र, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरील ब्रिटीशांचे चिन्ह स्वातंत्र्यानंतरही बदलले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींचे मानचिन्ह विराजमान झाले. याच काँग्रेसकडून ओबीसी, दलित, आदिवासी समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धोका निर्माण केला जातो आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोलापूर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com