राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला.

कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्र तर्फे पालकत्व व्याख्यान व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Tue Apr 30 , 2024
नागपूर :- रविवारी 28 एप्रिल रोजी नुकत्याच झालेल्या कार्यक्रम रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज अँड जेंटस, च्यावतीने संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हण) संस्थापक सुरेश वांढरे यांच्या मार्गदर्शनात “स्मार्ट पेंरेंटिंग” (आदर्श पालकत्व ) या विषयावर व्यसनमुक्ती जागृती साठी घेतल्या गेले. हे व्याख्यान केंद्राचे समुपदेशक ॲड.अनंत घुलक्षे यांनी घेतले. तसेच चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरित केले गेले. ही स्पर्धा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com