नागपूर चा हिरो मंगेश झाडे कोरोना योद्धां यांच्या वाढदिवसी गरजूंना बेडसिट व अन्न केले वाटप.

नागपूर :- वाढदिवस साजरा करते वेळेस खूप काही खर्च केला जातो. पण प्रत्येक वर्षी गरिबांना अन्न वाटप करणे बेडसीप देणे हे त्यांचे कर्तव्य म्हणून वाढदिवस साजरा केला .

जयंती नगरी 5, बेसा येथील रहिवासी मंगेश झाडे नी बेसा येथील, नागपूर हिरो कोरोना वारियर “कोरोना योद्धा’ “म्हणून ओळखले जाणारे मंगेश झाडे यांच्या 38 व्या वाढदिवसा निमित्त गोर गरीब, होतकरू व गरजूंना 203 कुटुंबांना बेघर असलेले गरजूंना बेडसीप व फ्रुट व अन्न वितरण केलेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंगेश झाडे, शिवांश झाडे, सोनाली झाडे, अंजिक्य सोलंकी, विलास सोलंकी, जयश्री बोधे, आणि संजोत बोधे खूप मोलाचे परिश्रम घेतलेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com