मुंबई :-महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी तर्फे सन २०२०- २०२१ राज्य स्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार अंतर्गत कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लेखक अनिल गलगली यांस वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष एड. आशिष शेलार, अभिनेते आशुतोष राणा, अमरजीत मिश्र, डॉ संजय सिंह, डॉ सुनील कुलकर्णी, सचिन निंबाळकर, डॉ करुणाशंकर उपाध्याय, प्रसाद काथे, गजानन महतपुरकर, विकास दवे, आनंद मिश्र, आनंद सिंह उपस्थित होते.