अडेगांव (पटाचा ) येथे दोन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

कोदामेढी :- येथून जवळच असलेल्या अडेगाव (पटाचा)येथील ग्रा.पं. कार्यालयात शासनाने प्रत्येक ग्रा.पं.ला दिलेल्या निर्देशानुसार आज 31 में बुधवारला गावातील दोन कर्तृत्ववान महीला विशाखा विरेंद्र गजभिये व छबिबाई राजू इळपाती यांचा प्रत्येकी शाल, श्रीफळ, मानचिन्ह,पाचशे रुपये रोख देऊन सत्कार सरपंच जोगेंद्र वासनिक व उपसरपंच शिवशंकर दिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.                             याप्रसंगी पांडूरंग शेंडे (महाराज), कमलेश पाटील, सुदामा शेंडे,गणेश शेंडे, मुख्याध्यापिका प्रतिभा गेडाम, बेबिनंदा गजभिये, सविता वासनिक, शोभा पंचबुधे, रामकृष्ण शेंडे, गंगाराम नानवटकर सह ग्रामस्त उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पिपरिया येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

Thu Jun 1 , 2023
रामटेक :- तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील गट ग्राम पंचायत पिपरिया अंतर्गत ग्राम पिपरिया येथे शनिवार दि. २७ मे रोजी आठवडी बाजाराचे शुभारंभ आमदार आशिष जयस्वाल तसेच पंचायत समीती सभापती संजय नेवारे यांचे हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामवासी व भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.                 पिपरिया व परीसरातील ग्रामवासीयांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतरावर असलेल्या पवनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com