बाबुलवाडा येथिल जि.प.प्राथमिक शाळा येथे परमपुज्य साने गुरुजी जयंती कार्यक्रम संपन्न .

पारशिवनी :- पारशिवनी तालुकातिल आमगाव बाबुलवाडा ग्राम पंचायत हद्दीतिल बाबुलवाडा गाव येथिल जिल्हा परिषद.प्राथमिक शाळा बाबुळवाडा येथे परमपुज्य साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांची जयंती चे कार्यक्रम शाळेतिल सभागृहात मुख्याध्यापक उमाकांत बांगडकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला.

सहाय्यक शिक्षिका सारिका भोयर यांनी साने गुरुजी लिखीत गीत गायन केले,कार्यक्रमाचे संचालन केले उमाकांत बांगडकर यांनी आपल्या भाषनातून साने गुरुजी यांचे शैक्षणिक श्रेत्रात व सामाजिक श्रेत्रात केलेले मोलाचे कार्य बद्दल आणि जीवन परिचय दिला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनावर खा. गावित यांची लघुशंका ,धनगर आरक्षणाला विरोध कराल तर खबरदार दिलीप एडतकर यांचा इशारा

Sun Dec 25 , 2022
अमरावती :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळू नये, धनगर समाज आर्थिक दृष्ट्या सबळ असून ते जमीनदार आहेत त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी काल परवा लोकसभेत केली. खासदार राजेंद्र गावित यांचा धनगर समाजातर्फे सर्वत्र निषेध होत असून मुख्यमंत्री शिंदे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असताना त्यांचाच खासदार लोकसभेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com