माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली.राज्याचे पर्यटन,महिला व बालविकास, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी चंद्रकांत काकडे,सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, किरण देशपांडे व अन्य अधिकारी,कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sat Jul 1 , 2023
– देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com