समाज भवन सौंदर्यकरण उद्घाटन सोहळा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज ग्रामपंचायत केम येथे समाज भवन सौंदर्यीकरण उद्घाटन सोहळा प्रा. अवंतिका लेकुरवाळे सत्ता पक्ष व जि प सदस्य. व आशिष मल्लेवार पंचायत समिती कामठी उपसभापती यांच्या हस्ते पार पडला. समाज भवन सौंदर्यीकरण करण्याकरिता प्रा अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी (17 सामूहिक योजना )मधून 4 लक्ष रु मंजूर करून काम पूर्ण करून दिले.

या कार्यक्रमाला गावातील वरिष्ठ नागरिक गुणवंत फुलझले, ग्रामपंचायत उपसरपंच अतुल बाळबुधे ग्रामपंचायत सदस् जया ढोबळे, तंटामुक्ती अध्यक्ष देवराव कुथे, चंदू आकरे, एकनाथ साबळे, अशोक जामगडे, यादव बोरकर, अखिल मेंढे, धर्मराज मेंढे, संजय चापले, सुधाकर चौधरी, चंदू नरड, निशिकांत फुललेले, गुड्डू फुललेले, चिंधु मारोडे, रामाजी शेंडे, बादल फुलझले, रमेश इंगळे, हर्षल ढोबळे, योगेश ब्राह्मणकर, आशा खंडाळे, सुमन बोरकर, झोडापे काकू, मेंढे काकू,जामगडे काकू व ग्रामपंचायत कर्मचारी विष्णु देऊळकर उपस्थित होते. समस्त गावकरी मंडळीनी समाज भवन दुरुस्ती साठी निधी दिल्या बद्दल प्रा.अवंतिका लेकुरवाळे यांच्या आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाज मे परस्पर सहयोग प्रगति का आधार : स्वामी विद्यानंद

Tue Oct 11 , 2022
नागपूर :- इतिहास में हमने देखा कि विश्व भर में आर्थिक प्रगति कोई एक सामाजिक समूह करता है तो आगे जाकर वह विश्व राजनीति में अपना वर्चस्व रखता है। इसलिए सामूहिक प्रगति ही हमारी हिंदू संस्कृति को विकास का आधार बना सकती है ऐसा स्वामी विज्ञानंदजी, विश्व हिंदू इकनोमिक फोरम के संयोजक ने कहा। यहूदियों की बात करते हुए उन्होंने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com