नागपूर :-निसर्गवेद तर्फे इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता लक्ष्यवेध बोर्ड परीक्षा व शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या दरम्यान पारडी भवानी माता मंदिर येथील सभागृहात होणार आहे.
हा कार्यक्रम मोफत शैक्षाणिक सह -करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते कळमना पोलीस स्टेशनचे PSI मनोज राऊत, डॉ.प्रशांत शिंदे BAMS, RARI, नागपूर,प्रोफे.बालकदास शिंगाडे, बोर्ड परिक्षा मार्गदर्शक प्रोफे.चंद्रकांत चौधरी (गणित विशेषज्ञ) मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संचालक आशिष गुलाबराव भोंगाडे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9623871649