मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या करणाऱ्या रुग्णाला रूगणालयात भेटुन योग्य चौकशी करून जीवनमुल्य सल्ला दिला !!

मुंबई :- विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यावर मुंबईतील सर जे. जे. इस्पितळात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज रुग्णालयात जाऊन रमेश केरे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. परमेश्वराने दिलेल्या जीवनाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पहाणे आवश्यक असून जीवनातील संघर्ष कोणालाही चुकलेला नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्यांचे जीवन सफल होते. परमेश्वर देखील संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्यामुळे पुन्हा आपण अशा प्रकारचे कृत्य करू नये असा सल्ला देखील याप्रसंगी केरे पाटील यांना दिला. जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव मागील चार पाच वर्षापासून घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी कळविले..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दि लॉर्ड्स पब्लिक स्कूल द्वारा पुर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम की जयंती मनाई गई  

Thu Oct 20 , 2022
पारशिवनी :- पारशिवनी की उदयन बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित दि लॉर्ड्स पब्लिक स्कूल पारशीवनी की ओर से माता पालक संघ और परिवहन समिती की सभा की संयुक्त रूप से आयोजीत कार्यक्रम ने मिसाईल मैन पुर्व.राष्ट्रपती स्व. डॉ ए पी जे अब्दुल कलामजी के जन्मदिवस सप्ताह के अवसर पर अनेक स्पर्धाओं का आयोजन किया गया। कार्यक्रम का प्रारभ पंचायत समिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com