– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज चौकातून स्वतःच्या दुचाकीने घरी जात असलेल्या एका चिकन मटन विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून , त्याला मारझोड करीत त्याच्याकडे असलेली पैस्याची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची घटना काल रात्री साडे 10 दरम्यान घडली मात्र वेळीच भीतीपोटो या मटण विक्रेत्याने मदतीची याचना करीत मोठ्याने […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा मार्गावर असलेल्या सोनी ज्वेलर्स नामक सोन्या चांदीच्या दुकानात महिला आरोपीनी तांब्याच्या धातू असलेल्या गहू मण्यांच्या मंगळसूत्राला सोन्याच्या रंगाचे पॉलिश चढवून ते मंगळसूत्र सोन्याचे दागिने असल्याची खोटी बतावणी करून हे दागिने गहाण ठेवायला आले असता यासंदर्भात दुकानात उपस्थित व्यापाऱ्याने त्या दागिन्याची बारकाईने तपासणी केल्यावर सदर दागिने […]

नागपुर – युवती का विनयभंग करने वाले सावनेर के युवक जगदीश बनकर को पाचपावली पुलिस ने गिरफ्तार कर लिया है | पुलिस द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार पाचपावली पुलिस स्टेशन क्षेत्र मे रहने वाली पीड़ित युवती को दि.01.04.2021  से दि 24.02.2022 के बीच  24 वर्षीय पीड़ित युवती को आरोपी जगदीश बनकर,रा.सावनेर उम्र 28 साल पीड़ित युवती को बार बार मोबाईल […]

 रामटेक – मनसर येथील प्रॉव्हिडन्स इंग्लिश स्कूल हे रामटेक- मनसरच्या मुख्य रोडवर आहे. नियमानुसार विध्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षित गाडी पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा प्रशासन व व्यवस्थापनाची आहे. मात्र असे असतांना जेव्हा विद्यार्थी त्यांच्या वाहनांतून मनसर येथील प्रॉव्हिडन्स स्कूलमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना मुख्य रस्त्यावरच वाहन थांबवून गेटमधून आत प्रवेश मिळतो.त्यामुळे शाळेच्या पार्किंगमध्ये वाहनांचा प्रवेश शाळा व्यवस्थापनाने बंद केला आहे.  याआधी […]

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात कि मी अंतरावर असलेल्या खंडाळा शिवारातील नागपुर बॉय पास राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल समोर उभी ठेवले ली बुलेट दुचाकी वाहन अज्ञात आरोपीने चोरी केल्या ने कन्हान पोस्टे ला फिर्यादीने तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.            प्राप्त माहिती नुसार जयंत दिवाकर कुंभलकर राह. […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील परसोडी मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच 40 एन 6035 ट्रक वर रात्रगस्त वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी रित्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून ट्रक सह अवैध 2 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला हलविण्यात आले. ही यशस्वी कारवाही तहसीलदार […]

दोन ट्रक, एक पिकअप वाहन पकडुन ५३ लाख रू.चा मुद्देमाल जप्त. ४ आरोपी अटक.    कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १३ किमी अंतरावर असलेल्या डुमरी शिवारात कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून पेट्रोल पंप च्या समोरील शेतात जाणाऱ्या रस्त्या जवळील नहराजवळ शेतात गाय व बैलांना चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता बांधुन ठेऊन दोन ट्रक, एक पिकअप […]

– दिनेश दमाहे नागपुर – आज दि. 23/2/2022 रोजी पो.हवा राजेंद्र रेवतकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांना मुखबिर व्दारे खबर मिळाली कि, सिंदेवाही, बडेगाव, रोड ने खापा मार्ग पांढÚया रंगाची महीन्द्रा कंपनीची जेनिओ झेनॉन गाडी व गाडीच्या डाल्यावर पिवळया रंगाची ताळपतरी झाकलेले वाहनात कत्लीकरीता गौवंशाची वाहतुक केली जात आहे. ते वाहन खापा मार्ग नागपुर च्या दिशेने जाणार आहे. […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येनाऱ्या गुमथळा गावाजवळ मौदा हुन नागपूर कडे विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या ट्रक क्र एम 40 बी एल 7863 ने 4 ब्रास वाळू वाहून नेत असता गस्ती वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने वेळीच सदर ट्रक वर धाड घालण्यात यश गाठत आरोपी ट्रक चालक इम्रान बघेल ला ताब्यात घेऊन पुढील कारवाहिस्त्व सदर ट्रक […]

नागपुर /केळवद –  सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन केळवद जि. नागपूर ग्रामीण येथे फिर्यादी नामे- सतिश  प्रकाश  आढे, वय 30 वर्ष, रा. खुरजगाव पो. मंगसा ता. सावनरे जि. नागपूर यांनी तक्रार दिली की, त्यांची पत्नी हीला WCL तसेच SBI  बॅक मध्ये लिपीक पदावर नौकरी लावून देण्याचे आमिष देवून त्यांच्या कडून 10,00,000/-रू. ची मागणी करून 5,85,000/-रू. घेवून त्यांना […]

-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली –  दि. 19/02/2022 को मिली खुफिया जानकारी के आधार पर अनुमंडल जिमलगट्टा के उप पोलीस स्टेशन दामरंचा क्षेत्र के ग्राम भंगारामपेठा में पुलीस उपनिरीक्षक सचिन घोडके के नेतृत्व में पुलिस स्टेशन की टीम और क्युआरटी टीम ने नक्सल विरोधी अभियान के दौरान तेंलगनासें दामरंचा रास्ते छत्तीसगढ़ में जानेवाले 04 नक्षल समर्थक के गिरोह सें 10 Cordex […]

नागपुर  – गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील युनिट क्र.02 पथकाची कामागीरी आरोपी 1) निशिद महादेव वासनिक व 2) प्रगती निशिद वासनिक, रा. वसीम प्राईड, सोसायटी आराधना नगर,खरबी नागपुर 3) गजानन भोलेनाथ मुनगुने. रा. भिसी, तहसिल चिमुर, जिल्हा – चंद्रपुर, ह.मु. राजे रघुजी नगर, नागपुर 4) संदेश पंजाब लांजेवार, रा. गोंडेगांव खदान कन्हान, नागपूर यांनी संगणमताने सर्वसाधारण नागरिकांना इथेरॉन (डिजिटल करेंसी) […]

नागपुर – पोलीस स्टेशन कुहीअंतर्गत मौजा सिल्ली 02 किमी दक्षिण. दिनांक 17/02/22 चे सकाळी 01/30 वा ते 02/00 वा. दर. यातील फिर्यादी व चेकिंग अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने हे विभागीय गस्त दरम्यान समोरून येणारा अशोक लेलॅन्ड कंपनीचा एम.एच. 40 बी.एल. 5511 चा ट्रक ला थांबविले असता आरोपीने आपल्या टिप्पर मध्ये विनापरवाना 5 ब्रास रेती अवैध्य वाहतुक करतांनी मिळुन आल्याने […]

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक नागपूर – मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन सदर, नागपूर शहर हद्दीतील गड्डीगोदाम भागात चोरी व घरफोडीचे प्रमाणे वाढल्याने पोलीस स्टेशन सदर येथे 1) अपराध क्रमांक 43/2022 कलम 457,380 भादंवी 2) अपराध क्रमांक 50/2020 कलम 457,380 भादंवी चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विनोद चौधरी, पोलीस स्टेशन सदर नागपूर शहर यांनी पोलीस स्टेशन येथे […]

सावनेर – खापा में हिरण के शिकार का मामला सामने आया है |जिस्मे वन विभाग व  पोलीस  की संयुक कार्यवाही के दौरान  १ आरोपी को गिरफ्तार किया गया है साथ ही  मोके  पर हिरण का मांस तथा तीन कछुए  भी बरामद की है | प्राप्त जानकारी के अनुसार वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी को हिरण का शिकार कर खापा शहर के वार्ड […]

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक नागपूर –  पोस्टे खापा अप.क्र. 38/2022 कलम 376 (2)(द) भादंवि या गुन्हयातील पिडीतेला आरोपीने लग्नाचे आमिश दाखवून तिचे सोबत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. सदर पिडीतेला आरोपीचे नाव इम्रान असल्याचे माहित असुन त्याव्यतिरीक्त तिला अरोपीबाबत कुठलीही माहिती नव्हती. आरोपीविरूध्द नमुद गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासुन स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. याचदरम्यान पोलीसांना एक मोबाईल […]

– दिनेश दमाहे,मुख्य संपादक नागपूर –  शांती नगर कॉलोनी ,हनुमान मंदिर रोड जवळ राहणारा फिर्यादी नामे निलेश  शिवरतन  भवरीया, वय 35 वर्ष,  हे दि. 21/01/22 चे दुपारी 03ः00 वा. दरम्याण त्याचे वडील मेयो हॉस्पीटल वार्ड क्र.06 येथे आजारी असल्याने अँडमीट असुण त्याना जेवनाचा टिफीन देण्याकरिता वार्ड क्र. 06 समोर त्याचे वाहन हॅण्डल लॉक करून ठेवले त्यांनी त्यांचे वडीलांना टिफीन देवुन […]

– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची धडक कार्यवाही;एकाच दिवसात अवैध दारू भट्टीचा नष्ट करून गुन्हयात पाहिजे असलेले आरोपी गजाआड केले. नागपुर – नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस निरीक्षक राहुल मागणीकर आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वातील पोलीस पथकाने धडक कार्यवाही करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम […]

नागपूर – दि. 07.02.2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या प्राप्त खबरे वरून पो.स्टे. गणेषपेठ हद्यीत संत्रा मार्केट, षिवषक्ती रेस्टॉरंट एंड  भोजनालय समोर, रोडवर, पोस्टे. गणेषपेठ, नागपूर शहर येथे सापळा रचुन आरोपी नामे 1) शिवशंकर  चंद्रभान कांद्रीकर वय 34 वर्ष रा. विठ्ठल रूक्मीनी मंदीर जवळ, खडकाडी मोहल्ला, गोळीबारी चौक, पो.स्टे तहसील, नागपूर शहर 2) संगीता राजेंद्र  महेश्वरी  वय 41 वर्ष […]

नागपुर – तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दित  दि. 06.02.2022 चे 22ः25 वा. सुमारास सहा.पो.नि. संदीप अशोक  बागुल हे स्टाफसह पेट्रोलींग करीत असता गुप्तबातमीदाराव्दारे मिळालेल्या माहितीवरुन तनविर गेस्ट हाउसचे चौथ्या माळयावरील रूम नं. 7, पो.स्टे.तहसिल, नागपूर येथे दोन पंचासह जावून 1) मो.असलम वल्द मुस्ताक अहमद, वय 32 वर्ष, रा. फारूकनगर प्लाट नं. 47 मैदाना समोर, टेकानाका पो.स्टे.पाचपावली, नागपूर, 2) मोसीन अन्सारी वल्द […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com