अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची कारवाही

– संदीप कांबळे, कामठी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येनाऱ्या गुमथळा गावाजवळ मौदा हुन नागपूर कडे विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या ट्रक क्र एम 40 बी एल 7863 ने 4 ब्रास वाळू वाहून नेत असता गस्ती वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने वेळीच सदर ट्रक वर धाड घालण्यात यश गाठत आरोपी ट्रक चालक इम्रान बघेल ला ताब्यात घेऊन पुढील कारवाहिस्त्व सदर ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.या कारवाहितुन अवैध 4 ब्रास वाळू जप्त केल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे 12 दरम्यान केली.
ही यशस्वी कारवाही तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार अमर हांडा, तलाठी एन बी कोहळे, पोलीस कर्मचारी प्रकाश भोतकर, एन डी फुलझेले, पी पी अगत तसेच वाहनचालक युवराज चौधरी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

आशाचा २७ फेब्रुवारी पासून होणाऱ्या पोलिओ लसिकरनावर बहिष्कार......

Tue Feb 22 , 2022
नागपूर – महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक फेडरेशन ( सीआयटीयू ) ने घेतलेल्या निर्णयानुसार वेळोवेळी आंदोलन व निवेदन देऊन सुद्धा राज्य शासनाने स्वतः मंजूर केलेला निधी देण्याकरता टाळाटाळ करण्यात येत आहे. कोरोणाच्या संकटात सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणे व लागोपाठ विविध सर्वे करून माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आशा वर्कर करत राहिल्या. केंद्राने तर कोणताही निधी मंजूर केला नसून राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com