– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील परसोडी मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच 40 एन 6035 ट्रक वर रात्रगस्त वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी रित्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून ट्रक सह अवैध 2 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला हलविण्यात आले.
ही यशस्वी कारवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात परिक्षाविधीन नायब तहसीलदार राजेश माळी, मंडळ अधिकारी
संजय अनव्हाने,तलाठी विनोद डोळस,नितीन उमरेडकर, काशिनाथ भेंडे, वाहनचालक युवराज चौधरी, पोलीस शिपाई प्रकाश भोवतकर यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे
Next Post
कामठी शहरातील लिजवर वितरित करण्यात आलेले बगीचे झाले नामशेष!
Fri Feb 25 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 22:- सी पी अँड बेरार च्या काळात छावणी परिषद कामठी च्या वतीने नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील काही जागा बगीचा प्रयोजनार्थ त्याकाळच्या जवळपास 27 नागरिकांना काही हॅकटर प्रमाणे लीज तत्वावर वितरित करण्यात आले होते.ही जागा वितरित करून एक काळ लोटून गेला मात्र त्यांच्या वारसांनी ही जागा आपली वडिलोपार्जित मालकीची जागा असल्याचे गृहीत […]

You May Like
-
January 4, 2023
श्री सम्मेद शिखरजी तीर्थयात्रा रवाना
-
May 14, 2022
अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियन ला मंजुरी