संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 18 :-भंडारा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोंडेगाव वनविभाग आगारातील जंगल शिवारात एका अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट केलेला मृतदेह आढळल्याची घटना 6 एप्रिल ला निदर्शनास आली असता सदर खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्याहेतु सदर मृतदेह हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मिसिंग प्रकरणातील स्पष्ट झाले. या खून […]

– तहसीलदार,पुलिस विभाग के साझेदारी होने से रेत माफिया बेखौफ? नागपुर/सावनेर – कोच्छी रेती घाट से सटे खेत में रेती मिश्रित मिट्टी निकालने के नाम पर उसी खेत में रायवाडी नदी से अवैध उत्खनन कर रेती जमा कर उसे बेचने का गोरखधंधा जोरों पर चल रहा है ? सावनेर तहसील कार्यालय और खापा थाना क्षेत्र में इन दिनों रेत माफिया […]

– तीनों हमलावरों को पुलिस ने पकड़ा माफिया -अतीक अहमद और उसके भाई अशरफ अहमद की प्रयागराज में गोली मारकर हत्या कर दी गई। इससे पहले अतीक अहमद के बेटे असद अहमद का झांसी में एनकाउंटर हुआ था। प्रयागराज – माफिया अतीक अहमद और उनके भाई अशरफ अहमद की प्रयागराज में काल्विन अस्पताल के पास गोली मारकर हत्या कर दी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका अविवाहित खाजगी शिक्षिकेशी लग्न जोडून आगामी 5 मे ला लग्न होणे नियोजित होते.दरम्यान झालेल्या शारीरिक संबंधातून तरुणाने त्या खाजगी शिक्षिकेला 5 लक्ष रुपयांची मागणी केली.यावर शिक्षिकेने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने सदर शिक्षिकेशी होणारे लग्न तोडले यावर पीडित फिर्यादी 31 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   एकास अटक, 16 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. कामठी ता प्र 7:- विना परवाना अवैधरित्या मध्यप्रदेशातून आयसर ट्रकमध्ये जनावरे कोंबून कामठी येथील भाजी मंडी परिसरातील अवैध कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी जनावरे भरून जात असलेला ट्रक नवीन कामठी पोलीसानी राष्ट्रीय महामार्ग वरील लिहीगाव शिवारातील खांडेकर पेट्रोल पंपा समोर शुक्रवारला सकाळी साडेदहा वाजता सुमारास पकडून 24 जनावरांना जीवदान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 7 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन मार्गावरील खुले नाट्य गृहाच्या एका मोकळ्या जागेत मानवी कवट्यासह इतर मानवी सांगाडे चे काही रुकडे आढळल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती हवेसारखी पोहोचताच बघ्यांची एकच गर्दी जमली असताना नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ […]

फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. नागपूर – पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये संपुर्ण जिल्हयात पाहिजे असलेले आरोपी यांची मोहीम सुरू असतांना आपल्या मार्गदर्शनात नागपूर उपविभागात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बोरी येथील अप. क्र. 111/2009 कलम 406, 411 भादंवि. अन्वये पोलीस स्टेशन बोरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जैस्वाल इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ ट्रॅव्हल्स ने प्रवास करून अवैधरित्या भांग नावाचा प्रतिबंधित पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमास अटक करण्यात जुनी कामठी पोलीस व कळमना पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून 40 किलो भांग जप्त करण्याची कारवाही सकाळी 7.45 वाजता केली असून अटक आरोपीचे […]

सावनेर – नागपूर ग्रामीण के पुलिस अधीक्षक विशाल आनंद और अतिरिक्त पुलिस अधीक्षक संदीप पखाले इनके  आदेश पर सावनेर के न्यू रॉयल लॉज में चल रहे देह व्यापार के गोरख धंधे पर पुलिस का छापा. एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग यूनिट को पता चला था कि सावनेर तहसील के ग्रामीण क्षेत्र में आर्थिक परिस्थितियों से जूझ रही महिलाओं को पैसे का प्रलोभन […]

नागपूर – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई नागपूर ग्रामीण हद्दीत दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार केले. पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण अंतर्गत पोस्टे कन्हान येथे 1) अप क्र. कलम 395, 427 भादवी सहकलम 3,4/25 भा.ह.का. सह.क. 135 मुपोका. अन्वये […]

नागपूर/सावनेर  –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामिण हद्दीतील सावनेर उपविभागात पाहीजे व फरार आरोपी शोध करीत असतांना दि. 28/03/2023 रोजी रात्रीच्या दरम्यान नागपूर ते पांढुर्णा हायवे रोडच्या पुलाखाली 04 इसम संशयित मोटरसायकलसह मिळुन आल्याने त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांच्या ताब्यातून त्यांनी दिनांक 26/03/2023 रोजी सावनेर तसेच 01 वर्षा आधी चोरी केलेल्या 02 मोटरसायकल मिळुन आले.  02 मोटरसायकल व 04 आरोपी […]

 स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कार्यवाही नरखेड –  तालुक्यातील टोळीपार गावातील कापूस खरेदी विक्री करणारे व्यापारी शुभम बेलखेडे हे महाराष्ट्रसह अन्य राज्यातून कापूस खरेदी करीत असतात. या कामाकरीता दिवानजी (मॅनेजर), ट्रक चालक व क्लिनर या कामावर त्यांचे मुळ गावातील व पांढुर्णा येथील काही मुलांना ठेवले होते. कापूस खरेदी करीता नेहमी दिवानजी सोबत मोठया प्रमाणात रोख रक्कम पाठवायचे हि बाब […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- केंद्रीय परिवहन मंत्री यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात बॉम्ब ठेवला असून तो मी फोडणार आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्याची घटना काल रात्री 11 वाजता घडली असता यासंदर्भात एकच तारांबळ उडाली.मात्र नियंत्रण कक्षाला खुद्द धमकीचे फोन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधीनगर ,कसाईपुरा कामठी रहिवासी व रेल्वे विभागात कार्यरत कर्मचाऱ्याची एसबीआय क्रेडिट कार्ड वरून 70 हजार 84 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना 25 मार्च ला घडली असून यासंदर्भात फिर्यादी तानाजी बागडे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24 : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव गावातील एका कुलूपबंद घरातून दिवसाढवळ्या 65 हजार रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रेमदास गजभिये वय 59 वर्षे रा वार्ड क्र 3 लिहिगाव ने कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये […]

गुन्हेशाखा युनिट क्र. 5 पोलीसांची कामगिरी नागपूर – दिनांक. 23.03.2023 रात्री  चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क्र. 5 चे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेटोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी झलेन्द्र किशनु लोधी वय 35 वर्ष, रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी, राममंदीर जवळ, नागपूर यास मिनीमाता नगर, गल्ली न. 9, आदर्श  किराणा जवळ, दुर्गाबाई बारले यांचे घरी पंचासह रेड […]

नगर परिषद सावनेर कार्यालयात कार्यरत असलले तांत्रिक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. सावनेर – सावनेर नगर परिषद कार्यालयात एका महिन्याच्या आत २ शासकीय लाचखोर अधिकारी तसेच त्यांचे  २ खाजगी व्यक्तींना अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळे यशस्वी झाले आहे. नगर परिषद कार्यालय, सावनेर येथील तांत्रिक अभियंता नितीन विनायकराव मदनकर, वय 41 वर्ष , पद – शहर स्तरीय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नवीन कामठी पोलिसांची कारवाई  कामठी ता प्र :- कामठी नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश लेआउट रामगड घोरपड रोड येथे 23 वर्षीय विवाहित महिलेवर आरोपीने दिनांक 21 मार्च ला दुपारी साडेचार वाजता सुमारास घरी कोणी नसल्याचे संधी साधून जबराणीने जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला विवाहित महिलेच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी तरुणास अटक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भूषण नगर येथे उधारीचे पैसे मागण्याच्या वादातून आरोपीने जख्मि तरुणाला अश्लील शिवीगाळ देत पोटावर चाकू मारून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून जख्मि चे नाव तस्लिम खान वय 20 वर्षे रा भूषण नगर कामठी असून रुग्णालयात उपचार घेत आहे यासंदर्भात […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा बाह्य वळण मार्ग मोठा पुला जवळ एक इसम संशयीतरीत्या दिसला असता पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील अवैधरित्या बाळगत असलेले 3.80 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स पांढऱ्या रंगाचे सदृश्य पावडर जप्त करण्यात आल्याची कारवाही नुकतेच करण्यात आले असून या कारवाहितुन 38 हजार रुपये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com