“ते” गावगुंड तर “हे” गाढव! भाजयुमोचा पलटवार.

नागपुर – आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे बेताल वक्तव्य करणार्या नाना पटोलेंची छापरुनगर चौक येथुन धिंड काढण्यात आली. जे लोकं बेताल बड-बड करतात त्यांची बुद्धी ही गाढव बुद्धी असते आणि ज्याची बुद्धी गाढव बुद्धी असते त्यांचे नाव नाना पटोले असते. आमच्या शहरातील सर्व गाढवांचे नाव नाना पटोले आहे आहे असा पलटवार या वेळेला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांनी केला.

आजकाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम हे लोक करत असतात. ज्यांच्याकडे बोलण्याकरिता काहीही नाही, वैचारिक क्षमता नाही व ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही असे लोकं अश्या प्रकारचे बेताल वक्तव्य करत असतात. जर नाना पाटोलेंनी चुकीच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळेल व त्याकरीता युवा मोर्चा जबाबदार राहणार नाही.

आजचे आंदोलन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष परेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी प्रामुख्याने  भाजयुमोचे पालक व मनपा परिवहन समिती सभापती बंट्टी कुकडे ,भाजपा नागपूर शहर महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य सारंग कदम, रितेश राहाटे, मंडळ अध्यक्ष सनी राऊत, बादल राऊत, संपर्क प्रमुख सचिन सावरकर,ईशान जैन, घनश्याम ढाले, विध्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, सह-प्रसिद्धी प्रमुख मानमीत पिल्लारे, गौरव हरडे, देव यादव, आशीष तिवारी, संदीप सुपटकर, दीपेश यादव, हरिश निमजे,रितेश पांडे, गौरव हरडे, पवन महाकाळकर,समीर मांडले,बल्लु साहरे,अक्षुन खापरे, राहुल अल्लरवार, सोनु वर्मा, प्रशांत दुर्गे,अनमोल पोतारे,वैभव संबारे,शारूख बंधुकीया, गोलु समुद्रे, हितेश देवले,आशु शिवनकर,भवेश माताघरे,सगर भनारकर,गोलु निपाने, ऋतिक कापसे, आशिष मेहर, पिंटू पटेल, अभिषेक नागपुरे, शैलेश नेताम, एजाज शेख, नितीन इटनकर, अनु यादव, नितीन बांते, अतुल कावळे, जयेश बिहारे, शुभम मुंडले, राहुल पराते, लोकेश बावनकर, कमलेश शाहू, संजय मुळे, वैभव शेठे, तुषार ठाकरे, कार्तिक बोंद्रे, शंकर विश्वकर्मा, शुभम खेडीकर, गुड्डू पांडे, प्रेम पाचकवडे, सौरभ पाराशर, विक्की बघेले, पिंकेश पटले, आनंद कश्यप उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Mon Jan 24 , 2022
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com