खाटू श्याम प्रभु च्या निशान यात्रेत उसळली श्याम प्रेमीची एकच गर्दी

– संदीप कांबळे ,कामठी
कामठी ता प्र 8:- श्री श्याम रंग रंगीला फाल्गुन मेला निमित्त खाटू श्याम प्रभु ची निशान यात्रा कामठी येथील मोदी स्थित राम मंदिर येथून पायदळ यात्रा काढण्यात आली या पायो यात्रेत श्रद्धाळू भाविकांनी एकच सहभाग दर्शविला . दरम्यान भक्तगणांनी श्याम बाबा चे दर्शन करीत प्रभू खाटू श्याम चे गुणगान केले। महिला भक्तगणांनी सुदधा एक बार आओ सांवरिया मोरे आंगना….आदि भजन व संगीत लहरिवर गीत गात व खाटू श्याम हमारा के जयकारे चा गाजर केला .या निशान यात्रा मध्ये भाविकांच्या हाती बाबाचा निशान लहरत होता। निशान यात्रा राम मंदिरमधून प्रारंभ होत शहर व ग्रामीण भागातील विभिन्न विविध मार्गाने भ्रमण करीत नागपुर च्या नंदनवन प्रभु खाटू श्याम मंदिर येथे पोहोचली। यात्राच्या स्वागतार्थ रस्त्यावर ठिकठिकाणी शितपेय व अल्पोहार ची सोय करण्यात आली होती.
रस्त्या रस्त्यावर बाबा श्याम च्या निशान यात्रा चा ठिकठिकाणी भाविकानो पुष्पवर्षा करीत स्वागत केले.काही ठिकाणी भक्तांनी रंग गुलाल उडवला व रस्त्यातच फूलां ची होळी खेळले .प्रभु खाटू श्याम वाले चा श्याम रंग रंगीला फाल्गुन महोत्सव मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, यासह भाजपा उद्योग आघाडी प्रदेश महासचिव व अग्रवाल भवन समिति अध्यक्ष अजय अग्रवाल, माजी नगरसेविका सविता मनोज शर्मा,गोविंद शर्मा, यासह श्याम प्रेमी श्याम बाबा चा निशान घेत सहभागी झाले होते
याप्रसंगी ओम जी बाँस्वानी, पराग अग्रवाल, मोनु भूटानी, मोनु अग्रवाल, अनु शर्मा, रजत यादव, अजय कनोजिया, सगर बरेय्या, कुणाल सोलंकी, आदेश शर्मा, योगेश यादव, पवन शिंदे, यश उमाठे, पीयूष शर्मा, अंकित जैसवाल, मनीष खंडेवाल, संदीप जैन, सुमित चौधरी, अभिनव यादव, पीयूष बाँगर, अभय गुप्ता, स्वयम यादव, यश कोंडे,कमल जैन, उमेश जोशी आदींनी सहभाग दर्शविला होता

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महिलाये नये भारत की ध्वजवाहक - ब्र.कु. प्रेमलता दीदी

Tue Mar 8 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा रनाला मे आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष रूप से मनाया गया| कार्यक्रम का उद्घाटन दीप प्रज्वलन कर किया गया| सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलतादीदी ने मार्गदर्शन करते हुए कहा कि आजादी के अमृत महोत्सव पर विशेष कर महिलाओं द्वारा जो कार्य किए गये वो गौरवपूर्ण हैं| महिलाये अनेक रूप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com