बजाज फायनान्सच्या नावावर 1 लक्ष 23 हजार 49 रुपयाची आर्थिक फसवणूक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सोनू रेडिमेड स्टोर्स चे प्रशांत गजभिये ची बजाज फायनान्सच्या नावावर 3 लक्ष रुपये कर्ज देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी च्या नावावर मोबाईल क्र 86959894752 व 9831562251 चा आरोपी धारकाने 1 लक्ष 23 हजार 49 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतेच उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रशांत अनिल गजभिये वय 30 वर्षे रा हमालपुरा कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 420 सहकलम 66(सी)आय टी ऍक्ट अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महामार्गावर डुमरी शिवारात नादुरूस्त उभ्या ट्रक ला कनटेनर ची धडकेत वाहन चालकाचा मृत्यु.

Mon Aug 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील बालाजी सेलीब्रेशन हॉल डुमरी शिवारात नादुरूस्त उभ्या कोळसा ट्रक न दिसल्याने कंटेनर ट्रक ची रोड वर उभा कोळसा ट्रक ला मागुन जोरदार धडक झाल्याने या अपघातात कंटेनर ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला कोळसा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com