नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ चे २२.०० वा. ते २२.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील पवनशक्ती नगर, चॉदमारी इपिंग यार्ड समोरील रोडवरून फिर्यादी यांचे वडील राजेंद्र गोविंद मगर वय ६० रा. पॅथर नगर,झोपडपट्टी, नागपुर हे तेलाचे डबे कारखाण्यातुन घेवुन रिक्षाने ऑर्डरवर पोहचविण्याचे काम करतात. ते रिक्षा घेवुन जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे […]

नागपूर :-  दिनांक २४.०५.२०२३ २१.४५ वा. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आय. पी. एल क्रिकेट टूर्नामेन्ट दरम्यान मुंबई विरुध्द लखनउ टि २० मॅचवर फोनवरून पैश्याचा हारजित स्विकारून जुगार खेळणारे आरोपी १) प्रविण गोपीचंद लुटे वय ३९ वर्ष रा. तुळशीबाग रोड, नागेश्वर मंदीर जवळ, कोतवाली २) आरोपी नामे परेश […]

गोंदिया :- विदर्भातील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिस दलाचे मनोबल उंचावत राहणे नितांत गरजेचे आहे. पोलिसांना हेच पाठबळ देण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट तीन राज्यांचा अत्यंत संवेदनशील परिसर गाठला. नक्षलवादी कारवायांचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर गाठणारे मुनगंटीवार हे विदर्भातील अलीकडच्या काळातील पहिलेच मंत्री आहेत.नक्षलवादी कारवायांनी विदर्भातील काही जिल्हे पोखरून काढले […]

नागपूर :- फिर्यादी मोनीका रंजीत राठोड वय ३९ वर्षे, रा. पापुलर हाऊसिंग सोसायटी, मनीष नगर, नागपुर या नागपुर प्रादेशिक कार्यालय येथे वायुवेग वाहन पथक मध्ये कार्यरत असुन त्यांनी पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची स्कुलबस क. एम.एच.४९/जे. ०७५६ किंमती अंदाजे ४,००,०००/-रू ही कार्यवाही दरम्यान जप्त करून ती प्रादेशिक परीवहन कार्यालय, नागपुर शहर कार्यालयाचे परीसरात ठेवली असता, दिनांक ०८.०९.२०२२ चे १४. १४ वा. […]

नागपूर :-दिनांक १४.०५.२०२३ चे २२.०० वा ते दि. १७.०५.२०२३ चे ००.४५ वा चे दरम्यान फिर्यादी मनिषा विजय कपाई वय ५२ वर्ष रा. वैष्णवी कुटी, प्लॉट न. ७. साईबाबा कॉलोनी, कोराडी रोड, मानकापूर यांच्या आईचा मृत्यू झाल्याने त्या परीवारासह अमृतसर येथे गेल्या होत्या परत आल्या असता अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे वालकप्राउड चे लोखंडी गेटचे तसेच मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश […]

पो.स्टे. अरोली :- फिर्यादी नामे- राजकुमार फुलचंद शेटे, वय ३८ वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. अरोली येथे अप. क्र. ६२/२०२० कलम ३०२ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील मृतक नामे- दिगीवर जागोवा घुले, वय ५२ वर्ष रा. रेवराल ता. मौदा व आरोपी नामे- मुरलीधर कानुनी ढोमणे, वय ४० वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांचे घर […]

कन्हान :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. २३५/२०१८ कलम ३५४ (अ. ड).३४ भादवि सहकलम १९(१), १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता फिर्यादी ही सिलाई मशीनचे काम शिकुन कन्हान वरुन आपले घरी परत येत असता यातील आरोपी नामे- १) मोनु उर्फ नौशाद ईदरीस शेख वय २० वर्ष रा. कांद्री २) साहील चंद्रभान चौधरी वय […]

नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २४/०५/२०२३ रोजी नागपूर विभागात अवैध धंदे विरूद्ध कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा चिमनाझरी शिवारातील राजस्थानी धाब्याजवळ मोटरसायकलने गांजा विक्री करीता इसम येणार आहेत प्राप्त माहितीनुसार राजस्थानी धान्याजवळ बाजूचे मोकळया जागेत स्थानिक […]

– जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार मुंबई :- पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान २.० ची कामे गतीने करावी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये जलसाक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलसाक्षरता वाढावी यासाठी ‘महाजलदूत’ नेमण्यात येणार आहेत. याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, […]

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर :- फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, […]

मुंबई  :- एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही खात्री केल्यानंतर अशा जमिनींकरिता स्वतंत्रपणे अकृषिक परवानगीची गरज नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी स्पष्ट केले आहे. महसूल व वन विभागामार्फत 23 मे 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले […]

शिक्षण विभागाच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई :- जागतिक दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विभाग आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करत असून, राज्यात वरिष्ठ अधिकारी यांचा टास्क फोर्स लवकर कार्यान्वित करावा, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यासाठी लागणारे सर्व सहकार्य शिक्षण विभागाकडून […]

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुंबई :- राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी – बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक […]

नागपूर :-दिनांक २२.०५.२०२३ मे १२.४५ वा. ते दि. २३.०५.२०२३ चे १७.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थी नगर, प्लॉट नं. २३, नागपूर येथे राहणान्या फिर्यादी मुनिया अलम वय ३३ वर्ष या घरी हजर असतांना आरोपी मो.क्र. ९६९८५५०००४ चा धारक याने फिर्यादीस फोन करून तुमचे पेडेक्सने पार्सल मुंबई वरून तायवान ला जात असून ते कस्टम विभागाने थांबविले आहे असा फोन […]

नागपूर :- दिनांक २६.०८.२०१९ ते दिनांक १४.०५.२०२३ चे दरम्यान पोलीस ठाणे बेलतरोडी हदीत राहणारी १९ वर्षीय फिर्यादीचे तीचे वस्तीत राहणारा आरोपी नामे संदीप भारत वर्मा वय २२ वर्ष यांचे सोबत ४ वर्षांपूर्वी पासुन ओळख होवुन त्याचात मैत्री होती. आरोपीने फिर्यादी मुलीस तो अल्पवयीन असल्याचा व मैत्रीचा फायदा घेवुन तीला लग्नाचे आमीष दाखवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. याबाबत […]

नागपूर :- दिनांक १९.०५.२०२३ चे ०१.१० वा. ते ०३.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १५१, केटीनगर, गार्डनजवळ, नागपुर येथे राहणारे फिर्यादी हेमंत शरद पांडे वय ५५ वर्ष हे रायगड, छत्तीसगढ येथे साउथ इस्टर्न कोल्ड फिल्ड लिमी येथे जनरल मैनेजर आहेत. त्यांची पत्नी व मुलगी हे फिर्यादीला भेटण्याकरिता घराचे दाराला कुलूप लावून रायगड आल्या असता, कोणीतरी अज्ञात […]

नागपूर :-दिनांक १७/०५/२०२३ चे सकाळी १०.०० ते १०.३५ वा. दरम्यान भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी […]

पारशिवनी :- यातील फिर्यादी नामे- रूपाली जितेंद्र पांडे वय २४ वर्ष रा. भामेवाडा त कुही यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. पारशिवनी येथे अप. क्र. २९५ / १९ कलम ३०२ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. फिर्यादी व आरोपी नामे गणेश गोविंद बोरकर वय ४० वर्ष, रा. वडोदा ता. कुही हे नातेवाईक असुन आरोपी हा फिर्यादीचा मोठ्या बहिणीचा पती आहे. फिर्यादी ही […]

नागपूर :- सायबर पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे दि.१८/०३/२०२३ रोजी फिर्यादी प्रिया दिगांबर गोंडाणे, वय ३४ वर्षे, व्यवसाय – हाऊसिंग फायनान्स, रा. गौतमनगर, मेकोसाबाग, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अपराध क १७/२०२३ कलम ४०६, ४१९,४२० भा.द.वि सह ६६ (सी) ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ सहकलम फॉरेनर अॅक्ट १९४६ कलम १४ दाखल झाला आहे. सदर गुन्हयामध्ये Collins Jerry या फेसबुक […]

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई :- राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com