पोलीस स्टेशन सावनेर :- अंतर्गत पेठपुरा बाजार चौक सावनेर, दिनांक २७/५/२३ चे १९.०० वा ते २३.०० वा. दरम्यान,यातील मृतक प्रदीप गजानन ढवळे वय ४९ वर्षे रा पेठपुरा बाजार चौक सावनेर याचे लग्न झाले असुन त्याला काही मुले बाळे नव्हते मृतक हा दारू पिण्याचे सवईचा असुन त्याचे परीवारासोबत पटत नसल्याने अंदाजे ३ वर्षापुर्वी त्याचा व त्याचे पत्नीचा घटस्फोट झालेला होता. तेव्हा […]

पोलीस स्टेशन बेला :- अंतर्गत मौजा पिपळा १२ कि.मी. पुर्व फिर्यादी हिचे लग्न सन २०१९ मध्ये आरोपी क १) फिर्यादीचा पती नामे योगेश अशोक ढगे याचेसोबत झाले असून आरोपी २) फिर्यादीची सासु नामे-२) ग.नां. लक्ष्मी उर्फ अनुबाई अशोक डगे हे फिर्यादी हिला “तु आपले वडिलाकडुन पाच लाख रूपये नौकरी करिता घेवुन ये” असे म्हणुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देवून […]

जलालखेडा :- अंतर्गत मौजा अंबाडा सायवाडा, दिनांक २६/०५/२३ ०६.०० वा ते २२.०० वा दरम्यान, यातील फिर्याद हा सकाळी बक-या चारण्यास गेला व फिर्यादिची पत्नी कामाला गेली असता, फिर्यादिची मुलगी वय १६ वर्ष ०६ महीने १५ दिवस ही घरी एकटी होती, फियदि हा दुपारी १२.०० वा   घरी परत आले, तेव्हा त्यांना दार बंद दिसले असता दार उघडुन पाहीले असता मुलगी दिसली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मधील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 32 हजार 500 रुपयांची घरफोडी केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी धर्मेंद्र चंद्रिकापुरे वय 42 वर्षे रा फ्लॅट नं ए 3 तळमजला ,ऑरेंज सिटी पार्क कामठी ने स्थानिक नवीन […]

सावनेर :- दिनांक २६/०५/२०२३ चे ०९/०० वा. दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ राहणारा आरोपी नामे धर्मेंद्र पुंडलीक बनकर, रा. तेलकामठी कळमेश्वर याने फिर्यादीस एका वर्षा अगोदर मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलला असता फिर्यादीने याबाबत आपल्या आई वडीलांना सांगीतल्यावरून आरोपीने त्यांना माफी मागीतली होती. फिर्यादीचा एम. एस. सी. आय. टी. चा क्लास असल्याने फिर्यादी नियमीत वेलेवर आपले आतेभाऊच्या गाडीवर वसुन सावनेर येथे […]

मौदा :-पो. स्टे. मौदा फिर्यादी मागे आशा राजेश पैन, वय २५ वर्ष, ए. आजाद चौकातला हिचा आरोपी पती नामे- राजेश श्रावन वैदय, वय ३५ वर्ष, रा. आझाद चौक धानला हा दारु पिण्याच्या सवईचा असून यातील फिर्यादीला नेहमी दारू पिवून मारतो काही दिवसा पूर्वी यातील फिर्यादीला आरोपीने तिच्या वडीलांकडुन ४०,०००/- मागीतले व त्यांनी दिले त्यानंतर फिर्यादीने मुलीसाठी १० ची सोन्याची चैन […]

मौदा :- अंतर्गत २० किमी अंतरावर मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे दिनांक २६/०५/२०२३ २०/१५ वा. ते २१/१० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, काही इसम आपले विना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉली च्या साहाय्याने विनापरवाना व अवैदयरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ यांनी मौजा सुंदरगाव शिवार मौदा येथे […]

मुंबई :- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आयआयटी मुंबईमधील, हवामान अध्ययनविषयक उत्कृष्टता केंद्रात आज,म्हणजेच 26 मे 2023 पासून सुरु झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन परिषद 2023 मध्ये, भारताचा राष्ट्रीय हवामान संशोधन अजेंडा जारी करण्यात आला. ‘हवामान बदल 2030 आणि त्यापलीकडे’ ही समस्या समजून घेत, त्यावर उपाययोजना करण्यासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांशी सांगड घालण्यासाठीचा मार्ग यातून मोकळा झाला आहे. हवामान बदलामुळे, आपले […]

सावनेर :- अंतर्गत १० कि. मी. अंतरावरील वार्ड क्र. ५ बाजार चौक पाटनसावंगी येथे दिनांक: २४/०५/२०२३, २१.४५ वा. या सुमारास फिर्यादी नाम- किशोर वामन नरजिवे, वय ५८ वर्ष, रा. वॉर्ड नंबर ५ पाटणसावंगी ता. सावनेर जि. नागपुर हा दि. २४/०५/२०२३ रोजी रात्री ०९.४५ वा. चे सुमारास आपले किशोर Araria मरजवे ज्वेलर्स सोने चांदीचे दुकान बंद करून दुकानातील १) सोन्याची लगड […]

रामटेक :- दिनांक २४/०५/२०२३ चे १७.०० वा. ते १७/१५ वा. दरम्यान फिर्यादी ही कॉलेज येथुन सुट्टी झाल्याने बस मध्ये बसुन घरी जायला निघाली होती. त्यानंतर ०५/०० वा. दरम्यान फिर्यादी ही बसमधुन उतरुन आपल्या घरी जात असतांनी एक अनोळखी मुलगा बस स्टॉपवरुन फिर्यादीच्या मागे येतांनी दिसला. फिर्यादी रोडने घरी जात असतांनी एक अनोळखी मुलगा फिर्यादीचे मागुन येवुन त्याने फिर्यादीचा हात पकडला […]

बुट्टीबोरी :- दिनांक २५/०५/२०२३ च्या ११.३० वा. दरम्यान यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलगी वय ११ वर्ष ही तिचे राहते घरात पलंगावर लेटली असतांना यातील नमूद आरोपी नामे- सचिन नामदेव कुकडे वय ३९ वर्ष, रा. बोरखेडी फाटक सुतगिरणी ता. जि. नागपूर तिथे पिडीतेचे घरात शिरून हा बनियान टॉवेल वर घरात आला व त्याने दरवाजा बंद करून यातील पिडीता ही एकटी घरी […]

– पोलीस स्टेशन भिवापूर ची कारवाई भिवापूर :-दिनांक २५/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम आपले टिप्पर वाहन १० चाकी क्र. एम. एच. ४० / बी. एल. ३३७४ ने ब्रम्हपुरी कडुन विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करीत भिवापूर मार्गे नागपूरकडे जाणार आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ नमुद घटनास्थळी गेले असता […]

मुंबई :-  बीजेपी और एकनाथ शिंदे गुट की शिवसेना के गठबंधन में संबंध सामान्य नहीं हैं. सतह के नीचे की फूट उभर आई है. शिंदे गुट के सांसद गजानन कीर्तिकर ने बीजेपी पर गंभीर आरोप लगाया है. सांसद का कहना है कि बीजेपी शिंदे गुट के लोगों के साथ सौतेला व्यवहार कर रही है. गजानन कीर्तिकर ने 2024 के लोकसभा […]

मुंबई :- महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक आयुक्तालय यांनी जप्त केलेला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचा (NDPS) साठा आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तळोजा येथे नष्ट केला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार, मुंबई सीमाशुल्क विभाग- III अंतर्गत, प्रतिबंधात्मक आयुक्तालयाच्या उच्च स्तरीय अंमली पदार्थ निर्मूलन समितीच्या उपस्थितीत हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नष्ट करण्यात […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  -3 ग्राम एम डी जप्त,एक आरोपीस अटक,1 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 26 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत एम डी तस्कर बाजांचे जाळे पसरले असून या एम डी तस्करबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जुनी कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कंबर कसली असून या व्यवसायाशी लिप्त काही तस्कर बाज […]

मौदा :- दिनांक २४/०५/२०२३ चे ०७/०० वा. ते १०/०० वा. दरम्यान यातील फिर्यादी आपल्या शेतात कामाला गेले तेव्हा फिर्यादीची मुलगी व पत्नी व चुलत बहिण घरी हजर होते. फिर्यादी शेतातून घरी परत आले असता त्यांची मुलगी हि घरून निघून गेली नातेवाईकांकडे शोध घेतला मिळुन आली नाही कोणीतरी अज्ञात आरोपीने तिला फुस लावुन पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव वळण मार्गावरील पाटील ढाब्यासमोरून एका कंटेनर ने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसांनी सदर कंटेनर वर धाड घालून कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेत भंडारा येथील खैरीच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे चार वाजता केली असून […]

रत्नागिरी  :- “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, […]

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलिस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलिस दलाला ‘जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० […]

नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ ००.३० वा. ते ००.४५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत लोधीपुरा रतन कॉम्पलेक्स, संदेश दवा बाजारच्या बाजुला हज हाउस मागे राहणारे फिर्यादी सय्यद जावेद अली वल्द जाफर अली वय ३१ वर्ष यांना आरोपी शेख अजहर शेख मजहर वय २६ वर्ष रा. लोधीपुरा, गणेशपेठ यांना २२.३० वा. ते मोमीनपुरा येथे जात असता त्यांचे जवळ येवून “तू […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com