मौदा :-पो. स्टे. मौदा फिर्यादी मागे आशा राजेश पैन, वय २५ वर्ष, ए. आजाद चौकातला हिचा आरोपी पती नामे- राजेश श्रावन वैदय, वय ३५ वर्ष, रा. आझाद चौक धानला हा दारु पिण्याच्या सवईचा असून यातील फिर्यादीला नेहमी दारू पिवून मारतो काही दिवसा पूर्वी यातील फिर्यादीला आरोपीने तिच्या वडीलांकडुन ४०,०००/- मागीतले व त्यांनी दिले त्यानंतर फिर्यादीने मुलीसाठी १० ची सोन्याची चैन बनवुन मागीतली व मुलीच्या वाढदिवसासाठी २०,०००/- रु मागीतले यातील आरोपी हा नेहमी तिला वडीलांकडुन पैश्याची मागणी करत राहतो सदर प्रकरणी फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ४९८ अ भादवी कलम ३, ४ १९६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास पोहा १६९ गौतम नेताम हे करीत आहे.
Next Post
विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Sun May 28 , 2023
सावनेर :- दिनांक २६/०५/२०२३ चे ०९/०० वा. दरम्यान फिर्यादीच्या घराजवळ राहणारा आरोपी नामे धर्मेंद्र पुंडलीक बनकर, रा. तेलकामठी कळमेश्वर याने फिर्यादीस एका वर्षा अगोदर मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलला असता फिर्यादीने याबाबत आपल्या आई वडीलांना सांगीतल्यावरून आरोपीने त्यांना माफी मागीतली होती. फिर्यादीचा एम. एस. सी. आय. टी. चा क्लास असल्याने फिर्यादी नियमीत वेलेवर आपले आतेभाऊच्या गाडीवर वसुन सावनेर येथे […]

You May Like
-
January 13, 2023
गैरकानूनी ढंग से HRA का लाभ उठाया
-
June 9, 2023
खैरी ग्रामपंचायत तर्फे शिवराज्यभिषेक दिन सोहळा
-
May 2, 2023
१०००० रु. चा मुद्देमाल अज्ञात चोराने केला लंपास
-
May 14, 2023
मनपात महिला बचत गटांची बैठक
-
August 16, 2023
स्वतंत्रता का सन्मान करना हर भारतीय का कर्तव्य – प्रेमलता दीदी
-
June 9, 2023
AVI फाउंडेशनच्या ४ अगस्त्य लॉ इंटर्नशिपला सुरुवात