नवी दिल्ली :-  सन 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत वाढ करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) मंगळवारी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्याबाबत मंजुरी […]

पोलीस स्टेशन कोंढाळी :- अंतर्गत राजलक्ष्मी सभागृहाचे मागे आर्शिवाद नगर नागपुर ५० कि मी पूर्व यातील फिर्यादी चे लग्न सन २०२० मध्ये आरोपी नामे- फिरोज पठाण सोबत जाती रितीरिवाजाप्रमाणे झाले असुन, लग्न झाले तेव्हा पासुन फिर्यादी चे माहेरी जावुन वारंवार पैशाची, सोन्याची व सामानाची मागनी केली असता, फिर्यादीने त्याची मागणी पूर्ण केली नसल्याने यातील आरोपी नामे- १) फिरोज पठाण २) […]

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Nagpur :-दिनांक ०८.०६.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीत फिरत असता गोपनिय मुखबीरद्वारे मिळालेल्या माहीतीवरून नाकाबंदी केली असता, एक संशईत मारुती ८०० के एम एच ३१ एएच ०८४३ क्रमांकाची कार चेक केली असता, सदर कार मध्ये मोहाफुल गावठी दारूची वाहतुक करतांना मिळून आली. जप्त मुद्देमाल १) तीन रवरी टयुबमध्ये […]

मुंबई :- दंगे कभी विपक्ष के लोग नहीं करवाते. उत्तर प्रदेश से बिहार तक, महाराष्ट्र से दिल्ली तक के रिकॉर्ड खंगाल लें, सच साफ हो जाएगा. कोल्हापुर में जो हुआ उसमें 60 फीसदी लोग बाहर से आए थे. राजनीति के लिए, चुनाव के लिए आपको औरंगजेब की जरूरत पड़ती है, यह आपके हिंदुत्व के लिए दुर्भाग्य की बात है. इन […]

कोल्हापूर :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे […]

पोलीस स्टेशन उमरेड :- अंतर्गत सानेझरी झोडे ले आउट उमरेड ०३ किमी पश्चिम यातील फिर्यादी यांचे राहते घराचे कोनीतरी अज्ञात चोराने कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन लोंखडी कपाटातील ठेवलेले नगदी २०. ०००/- व त्याचे पत्नीचे सोन्याचे दागीने १) एक सोन्याची नाकातील नथ ०३ ग्रॅम कि ६,०००/- रु२) एक सोन्याची ०५ ग्रॅम अंगठी कि . १०,०००/रु३) एक सोन्याचा गोफ १२ ग्रॅम […]

खापरखेडा :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत वार्ड क्र.१ जयभोले नगर खापरखेडा, दिनांक ०५/०६/२३ चे २१/३० वा ते २३ / ४५ वा यातील आरोपीनी स्वताचे आर्थिक फायदयाकरीता सुटका केलेल्या ०४ पिडीत मुलीला अधिक पैशाचे आमिश दाखवुन त्यांना यातील आरोपी नामे चंदाबाई हनुमान गुप्ता, अंजु हनुमान गुप्ता उर्फ अंजु तिलकचंद गुप्ता आर्यन अजय गुप्ता वय २२ वर्ष राहुल तिलकचंद गुप्ता दोन्ही रा जयभोलेनगर […]

कोल्हापुर :-कोल्हापुर में जो घट रहा है, वो एकाध लोगों का काम नहीं है. ऐसी प्रवृत्तियों को सरकार उकसा रही है. राज्य में शांति कायम रखने की जिम्मेदारी सरकार की होती है, लेकिन इससे जुड़े लोग ही सड़कों पर उतरने लगे हैं. ऐसी हिंसक घटनाओं से कटुता पैदा करना सही नहीं है. एनसीपी प्रमुख शरद पवार ने इन शब्दों में […]

कोल्हापुर :- महाराष्ट्र के कोल्हापुर में आज (7 जून, बुधवार) हिंदुत्ववादी संगठनों की ओर से आयोजित किए गए विरोध मार्च के वक्त पुलिस की ओर से हालात को कंट्रोल करने के लिए लाठी चार्ज करना पड़ा. यह मार्च कुछ मुस्लिम युवकों की ओर से सोशल मीडिया स्टेटस में औरंगजेब को रखे जाने के विरोध में आयोजित किया गया. कुछ प्रदर्शनकारियों […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी व कामठीच्या सैन्य विभागातील एपीएस विभागात स्वयंपाकी म्हणून नोकरीवर असलेल्या विश्वजित धमगाये नामक 25 वर्षोय तरुणाने माध्यप्रदेश राज्यातील शिवणी येथील के.के.लॉज च्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 28 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 वाजता उघडकीस आली असता मृतकाच्या घरमंडळी नातेवाईकांना एकच धक्का बसला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील सिटी हॉस्पिटलच्या पार्किंग मधून उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मुलाने ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .यासंदर्भात फिर्यादी देवीदास खेरगडे वय 38 वर्षे रा प्रेमनगर निमखेडा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये […]

एसआईटी की जांच में खुलेंगे कई अधिकारों के पोल। नागपूर जिल्हे के भूसंपादन विभाग में बड़ा घोटाला ; अरबों के मुआवजे वितरण में अफसरों ने किया ‘खेल’? इस घोटाले के खेल में कई तहसील के बड़े बड़े अधिकारी होने की शंका.. केंद्र और राज्य सरकार के तिज़ोरी से अधिकारियों ने फर्जी दस्तावेज के आधार पर रिपोर्ट बनाकर निकलवाए अरबों रुपये? […]

पोलीस स्टेशन काटोल :- अंतर्गत सुशिला पुरम सावरगाव रोड काटोल ०१ कि मी उत्तर यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे दरवाजाचे लॉक तोडुन बेडरूम मधील आलमारीचे लॉकर उघडुन त्यातील ११ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ कि. ३०,०००/- रू., सोन्याची अंगठी वजन ०५ ग्रॅम कि. १२,०००/- रू., पर्स मधील नगदी ३,००० /- रू असा एकूण ४५,०००/- रू चा माल दिनांक ०३/०६/२३ से २०.३० […]

पोलीस स्टेशन पारशिवनी:- अंतर्गत मौजा मेहेंदी शिवार पांडे याचे शेतातील नाल्याजवळ ९ किमी पूर्व येथे दिनांक ४/६/२३ मे १९.४० वा दरम्यान, यातील फिर्यादी हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना मेहंदी शिवार येथे पांडे यांचे शेताजवळील नाल्याजवळ एक पिकअप वाहनाने अवैधरित्या जनावरांची वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांची झडती घेतली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळुन आला. १) एक पांढ-या रंगाची टाटा कंपनीची योध्दा […]

काटोल :- पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत डोंगरगाव ०६ कि मी पश्चिम, यातील आरोपी यांनी फिर्यादीशी ओळख – करून एकमेकासोबत फोनवर बोलत होते. फिर्यादीच्या वाढदिवसा निमित्त आरोपीने युके मधुन फिर्यादीसाठी ३५,००,०००/- रू चे गिफ्ट पाठविले, त्या करीता इंडिया मध्ये चार्ज लागते, असे म्हणुन आरोपीने फिर्यादी कडुन दिनांक २४.०२.२०२३ ते १०.०३.२०२३ दरम्यान एका मागे एक असे एकुण २,८३,०००/- ची धोखाधडी करून आरोपीने […]

नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत तिनखेडा ९ कीमी पश्चिम, यातील महीला आरोपी नामे मिना किसना चौरे २. छवीबाई पुरूषोत्तम चौरे दोन्ही रा तिनखेडा ता नरखेड जि नागपुर यांनी संगनमत करुन फिर्यादीचे घरातील वाजेच्या गादीखालील पर्स मध्ये ठेवलेले १) सोन्याची पोत २ तोळयाची कीमत ५०,०००/- रु२) कानातले ३ ग्रॅमचे की ४००० /- रु ३) डोळ डोरले ३ ग्रॅमचे की ३२०० […]

राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी सामंजस्य करार मुंबई :- राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच टोरंट पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान अनुक्रमे रू. 44,000 […]

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी :- “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातून फिर्यादीने आपल्या घरासमोर शेताला पाणी देण्याकरिता लागणाऱ्या अशोका कंपनीची 05 हॉर्स ची सर्म सिम्बल मशीन व एक पावर साधी मशीन असा एकूण 35 हजार रुपये किमतीचे मशीन चोरीला गेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी मारोती वानखेडे वय 50 वर्षे रा शिरपूर तालुका कामठी ने […]

Ø राज्यात ऑनलाईन वाळू विक्रीला चांगला प्रतिसाद Ø सर्वाधिक वाळू साठा भंडारा जिल्ह्यात नागपूर :- राज्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासोबतच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या दृष्टीने नवीन वाळू धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ४७३ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यापैकी १० हजार १६५ ब्रास वाळुची विक्री झाली आहे. वर्धा, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com