स्त्री अत्याचार करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन कोंढाळी :- अंतर्गत राजलक्ष्मी सभागृहाचे मागे आर्शिवाद नगर नागपुर ५० कि मी पूर्व यातील फिर्यादी चे लग्न सन २०२० मध्ये आरोपी नामे- फिरोज पठाण सोबत जाती रितीरिवाजाप्रमाणे झाले असुन, लग्न झाले तेव्हा पासुन फिर्यादी चे माहेरी जावुन वारंवार पैशाची, सोन्याची व सामानाची मागनी केली असता, फिर्यादीने त्याची मागणी पूर्ण केली नसल्याने यातील आरोपी नामे- १) फिरोज पठाण २) सईदा पठान ३) इरशाद पठान ४) राजिक पठाण सर्व रा. राजलक्ष्मी सभागुहाचे मागे नगर नागपुर यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून मारहान करून, देवुन शारीरीक व मानसिक त्रास देवुन घराबाहेर काढले.

सदर प्रकरणी फिर्यादी पिडीतेचे रिपोर्टवरून पो.स्टे. कोंढाळी येथे आरोपीविरूध्द कलम ४५८ (अ) २९४, ३२३, ५०४, ५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सफी तांदुळकर पो स्टे कोंढाळी हे करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Fri Jun 9 , 2023
मुंबई :- भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com