दागिने चोरी करणा-या महीलांविरूध्द कारवाई

नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत तिनखेडा ९ कीमी पश्चिम, यातील महीला आरोपी नामे मिना किसना चौरे २. छवीबाई पुरूषोत्तम चौरे दोन्ही रा तिनखेडा ता नरखेड जि नागपुर यांनी संगनमत करुन फिर्यादीचे घरातील वाजेच्या गादीखालील पर्स मध्ये ठेवलेले १) सोन्याची पोत २ तोळयाची कीमत ५०,०००/- रु२) कानातले ३ ग्रॅमचे की ४००० /- रु ३) डोळ डोरले ३ ग्रॅमचे की ३२०० /- रु व नगदी १०० /- रु असा एकूण ५७,४००/- रु चा माल दिनांक ३०.०५.२३ ते १०.०० ते ११.०० वा दरम्यान चोरुन नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे बेबीबाई मारोत सेवतकर वय ५१ वर्ष रा तिनखेडा ता नरखेड यांचे रिपोर्टवरून पो स्टे नरखेड येथे नमुद महीला आरोपीविरुद्ध कलम ३७९३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलीस उपनिरीक्षक सारीका गुरुकर करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर्थीक फसवणुक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Wed Jun 7 , 2023
काटोल :- पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत डोंगरगाव ०६ कि मी पश्चिम, यातील आरोपी यांनी फिर्यादीशी ओळख – करून एकमेकासोबत फोनवर बोलत होते. फिर्यादीच्या वाढदिवसा निमित्त आरोपीने युके मधुन फिर्यादीसाठी ३५,००,०००/- रू चे गिफ्ट पाठविले, त्या करीता इंडिया मध्ये चार्ज लागते, असे म्हणुन आरोपीने फिर्यादी कडुन दिनांक २४.०२.२०२३ ते १०.०३.२०२३ दरम्यान एका मागे एक असे एकुण २,८३,०००/- ची धोखाधडी करून आरोपीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com