शिरपूर गावातून 35 हजार रुपये किमतीच्या मशीन चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातून फिर्यादीने आपल्या घरासमोर शेताला पाणी देण्याकरिता लागणाऱ्या अशोका कंपनीची 05 हॉर्स ची सर्म सिम्बल मशीन व एक पावर साधी मशीन असा एकूण 35 हजार रुपये किमतीचे मशीन चोरीला गेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी मारोती वानखेडे वय 50 वर्षे रा शिरपूर तालुका कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

बिकानेरी हॉटेल चालकाने दिला माणुसकीचा परिचय

Tue Jun 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोटर स्टँड चौकात स्थित बिकानेरी हॉटेल व्यवसायिकाने एका महिलेची नगदी रोख व आवश्यक दस्तावेज ने भरले असलेली हरवलेली बॅग त्या महिलेला परत करून माणुसकीचा परिचय दिल्याची घटना काल निदर्शनास आली असून माणुसकीचा परिचय देणाऱ्या या हॉटेल व्यवसायिकाचे नाव राधेश्याम खत्री असे आहे. प्राप्त माहितीनुसार सदर महिला ही […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com